शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

​HEALTH ALERT : रात्रपाळी काम करणाऱ्याना होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 8:50 AM

आपणही रात्रपाळी काम करताय? तर वेळीच सावध व्हायला हवे...जाणून घ्या..!

एका नव्या संशोधनानुसार रात्रपाळी (नाईट शिफ्ट)मध्ये काम करणारे वेळेवर जेवण करु शकत नसल्याने याचा परिणाम यकृतावर होऊन त्यासंदर्भात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या आपल्या आरोग्यासाठी धोक्याच्या ठरु शकतात. या संशोधनात संशोधकांनी उंदरांच्या पाचन क्षमतेचा अभ्यास केला. या अध्ययना दरम्यान, उंदारांना रात्रीच्या वेळेस चारा दिला. तर दिवसाच्या वेळेत, त्यांना आराम करु दिला. यानुसार संशोधकांना दिवसा काम करणाऱ्याच्या तुलनेत रात्रपाळी काम करणाऱ्याच्या यकृताचा आकार वाढत असल्याचे आढळले. तसेच यकृताचा आकार वाढताना त्याची ग्रहण करण्याची क्षमता वाढते, असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.सेल नावाच्या पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यात तुमची दैनंदिन क्रियेची लय बिघडते, तेव्हा त्याचा परिणाम यकृतावर होत असल्याचं म्हणलं आहे.जिनेव्हा विश्वविद्यालयाचे शोधप्रमुख फ्लोर सिंटूरल यांनी सांगितलं की, ‘रात्रीच्या वेळस यकृताचा आकार ४० टक्के वाढतो तर दिवसा याचा आकार पूर्वीप्रमाणे असतो. जीवनपद्धती बदलल्यास त्याचा परिणाम शरिरातील कार्यप्रणालीवर होतो.’