शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

Health Alert : ​‘या’ ८ पदार्थांपासून पुरुषांनी दूरच राहावे, अन्यथा !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2017 3:14 PM

अशा खाद्य पदार्थांचे सेवन पुरूषांनी विचारपुर्वकच करावे. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे पुरुषांना कमजोर बनवितात.

-Ravindra Moreआपण काय आहार घेतो यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण होत असते. विशेष म्हणजे कोणत्या परिस्थितीत काय खावे आणि काय खाऊ नये याचेदेखील एक सुत्र असते, मात्र हे बऱ्याचजणांना माहित नसते. आपण जे काही खातो त्या खाद्य पदार्थांमध्ये काही पदार्थ आपल्याला ऊर्जा देतात मात्र असेही काही पदार्थ आहेत जे आपल्याला कमजोर बनवितात. हॉवर्ड यूनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात वैज्ञानिकांनी असे काही खाद्य पदार्थांच्या बाबतीत सांगितले आहे, जे पुरुषांसाठी सेवन करणे अयोग्य आहेत. अशा खाद्य पदार्थांचे सेवन पुरूषांनी विचारपुर्वकच करावे. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे पुरुषांना कमजोर बनवितात. * प्रोसेस्ड फूडसध्या प्रोसेस्ड फूड म्हणजेच डेअरी प्रोडक्ट्स वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. या पदार्थात आढळणारे पाश्चराइड दूध, दही, लोणी आदीच्या अधिक सेवनाने पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.   * सोया प्रोडक्ट सोया पासून बनविलेल्या खाद्य पदार्थांमध्ये आयसोफलेवोन फायटोएस्ट्रोजन असते, ज्यामुळे पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर प्रभाव पडतो. याच्या अधिक सेवनाने शुक्राणूंची संख्या कमी होते. * अल्कोहोलनॅशनल इंस्टिट्यूट आॅफ हेल्थच्या संशोधनानुसार अति प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने पुरुषांत प्रजनन क्षमता प्रभावित होते, ज्यामुळे नपुंसकता येऊ शकते. * डबाबंद फूडसध्या लोकांना बाजारा विकत मिळणारे डबाबंद फूडचे सेवन करण्याची सवय लागली आहे. मात्र हे फूड पुरुषांच्या आरोग्यासाठी हानिकारक मानण्यात आले आहे. * कॉफी थकवा दूर करण्यासाठी आपण कॉफीचे सेवन करीत असतो. मात्र याच्या अति सेवनाने पुरुषांत नपुसंकता येऊ शकते. यातील कॅफीनमुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. * चहापत्ती आणि लव्हेंडरचे तेलचहापत्ती आणि लव्हेंडर तेलच्या वापराने पुरुषांची ब्रेस्ट महिलांच्या ब्रेस्ट सारखी होते, असे संशोधनात आढळून आले आहे. * रिफाइंड शुगर संशोधनानुसार रिफाइंड शुगरमध्ये अ‍ॅन्टि कॅलरीज असते जी पुरुषांच्या शरीराला फायद्याऐवजी पोटाची चरबी आणि वजन वाढविण्याचे काम करते. * पुदीना पुदीनामध्ये मेंथॉल असते. ज्याच्या अधिक सेवनाने पुरुषांत सेक्युअल परफॉर्मस् कमी होतो.