शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

HEALTH : ​बाळंतपणानंतरच्या "या" गोष्टी जाणून व्हाल चकित !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2017 11:02 AM

बाळंतपरानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा मातृत्वाचा आनंद गमावला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत.

-Ravindra Moreबाळाच्या जन्माबरोबरच एका आईचाही जन्म होत असतो. विशेष म्हणजे एका महिलेसाठी आई होणे ही बाब  जन्माला सार्थक आल्यासारखे असते. बाळ जन्माला आल्यानंतर सर्वांकडून आईला शुभेच्छा दिल्या जातात. याप्रसंगी सर्व प्रसुती वेदना विसरुन ती आई आनंदात अगदी डुंबून जात असते. मात्र बाळंतपरानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा मातृत्वाचा आनंद गमावला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत. * सेक्सची इच्छा कमी होते नैसर्गिक डिलीवरी किंवा सिझेरियन डिलीवरी असो बाळंतपणानंतर तुमची सेक्स ची इच्छा कमी होते. काही महिला काही दिवस, काही आठवडे तर काही महिने सेक्स करत नाहीत. तर काहीजणींना बाळंतपणानंतर दोन वर्ष सेक्स करण्याची इच्छा होत नाही.* झोपेवर होतो परिणाम बाळासाठी आपल्याला रात्रभर जागरण करावे लागत असल्याने आपली पुरेशी झोप होत नाही. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ न आपणास अस्वस्थ वाटू लागते.* पुन्हा गरोदर असल्यासारखे दिसणे बाळंतपणानंतर देखील काही दिवस तुमचे पोट गरोदरपणाप्रमाणेच वाढलेले दिसते.* डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स येणे बाळामुळे रात्रभर जागरण करणे, त्याला सांभाळल्यामुळे आलेला थकवा यामुळे डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स येणे स्वाभाविक आहे. * स्ट्रेचमार्कमुळे शरीराची विद्रुपता वाढणे बाळंतपणानंतर पोटावर येणाऱ्या स्ट्रेचमार्क्समुळे शरीरावर विद्रुपता येऊन आपल्याच शरीराची आपणास लाज वाटू लागते.   * बाळंतपणानंतरचा रक्तस्त्राव मासिक पाळीपेक्षा वेदनादायीप्रसूतीनंतर होणाऱ्या रक्तस्त्रावाला Lichia असे म्हणतात. मात्र हा त्रास मासिक पाळीपेक्षाही भयानक असतो. तसेच हा त्रास पाच दिवसांनंतरही लगेच थांबत नाही.* स्तनांची संवेदनशीलता वाढते  बाळंतपणानंतर होणाऱ्या शारीरिक बदलामुळे स्तनांची संवेदनशीलता वाढते. त्यामुळे केवळ स्तनपान करतानाच नव्हे तर इतर कोणत्याही स्पशार्मुळे तुमच्या स्तनांना त्रास होतो. * स्वभावात घडतो बदल बाळंतपणानंतर भावनिक विस्फोट व रडू येणे थांबवता येत नाही. बाळंतपणानंतर होणारा मूड स्वींगचा त्रास धोकादायक असू शकतो.* पावलांचा आकार बदलणेबाळंतपणानंतर आपल्या पावलांचा आकार बदलतो, त्यामुळे पायांमध्ये तुमचे जुने शूज येत नाहीत. बाळंतपणानंतर तुम्हाला सूज येण्याची समस्या होत नाही पण तुमच्या पावलांचे स्नायू पूर्ववत होत नाहीत. तसेच यावर मसाज अथवा पेडीक्युअरचा देखील काही परिणाम होत नाही. * आवडते कपड्यांचा करावा लागतो त्यागबाळंतपणानंतर तुमचे पोट लगेच कमी होत नाही म्हणजेच शरीराचा आकार बदलतो त्यामुळे तुमचे आवडते कपडे पुन्हा घालू शकत नाही. त्यांचा त्यागच करावा लागतो. * मोठ्या प्रमाणावर केसगळती होतेगरोदरपणात शरीरात होणाऱ्या बदलामुळे बाळंतपणानंतर केस गळती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे कितीही उपचार करुन व सौदर्यसाधने वापरुन त्यांना पूर्वीप्रमाणे करणे शक्य नसते. * आईपणाचा कंटाळा येतो दिवसभरात बऱ्याचदा बाळाच्या रडल्याने शिवाय त्याचा सांभाळ करणे, त्याची शी-शू यामुळे तुम्ही कंटाळून जाता. * सतत लघवीला होतेबाळंतपणानंतर तुम्हाला लघवी नियंत्रण ठेवणे कठीण होते.* भुकेचे प्रमाण वाढणेबाळाला स्तनपान केल्यामुळे तुम्हाला सतत भुक लागते. पण तुम्हाला व्यवस्थित खाण्यासाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे तुम्हाला झोप व भुकेच्या चक्रात अडकून रहाता.Also Read : ​HEALTH ALERT : प्रेग्नेंसीला बाधक ठरतात ‘ही’ १० कारणे, पुरुषही आहेत जबाबदार !                    HEALTH : ​दुसऱ्या बाळाच्या तयारीआधी ‘या’ ६ गोष्टी महत्त्वाच्या !