शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

दुधात चिमुटभर खसखस टाकून प्यायल्यास होतात हे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 12:57 PM

Health Tips : खसखसमध्ये ओमेगा 3 आणि ओमोगा 6 हे तत्व असतात. यासोबतच फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर, थायमिन, कॅल्शिअम आणि मॅगनीज हे सुद्धा असतात. हे सर्वच पोषक तत्व तुम्हाला फिट राहण्यास मदत करतील. 

Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्या होत राहतात. भलेही या समस्या गंभीर नसल्या तरी कालांतराने या समस्या डोकं वर काढतात आणि मोठे आजार होतात. अशात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. यासाठी रोज दूध पिणे फायद्याचे ठरते. अशात जर दुधात खसखस मिश्रित करुन प्यायल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात. 

खसखसमध्ये ओमेगा 3 आणि ओमोगा 6 हे तत्व असतात. यासोबतच फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर, थायमिन, कॅल्शिअम आणि मॅगनीज हे सुद्धा असतात. हे सर्वच पोषक तत्व तुम्हाला फिट राहण्यास मदत करतील. 

1) गरमीच्या दिवसात दुधात खसखस मिश्रित करुन प्यायल्यास याने शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. हे दूध शरीराला बाहेरील गरमीपासून सुरक्षा देतं. 

2) थंडीमध्ये अशाप्रकारे दूध प्यायल्यास याने सर्दी-खोकला लगेच दूर होतो. 

3) जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज दुधात खसखस मिश्रित करुन प्यायला हवं. खसखसमध्ये ओमोगा 3 फॅटी अॅसिड असतं जे वजन कमी करण्यात मदत करतं. 

4) हे दूध पेनकिलर सारखंही काम करतं. कोणत्याही प्रकारची अंग दुखी असेल तर हे दूध प्यायल्यास तुम्हाला नक्की आराम मिळेल. 

5) श्वासासंबंधी कोणतीही समस्या असेल तर खसखस टाकून दूध प्या. याने काही वेळातच आराम मिळेल. 

6) ज्या लोकांना झोपेचा त्रास असेल म्हणजे झोप येत नसेल त्यांनी हे दूध आवर्जून प्यायला हवं. हे दूध रोज प्यायल्यास झोप चांगली येईल. 

7) जर तुम्हाला पोटाचा काही त्रास असेल तर खसखस मिश्रित दूध तुम्हाला आराम देईल. 

8) हायब्लड प्रेशरच्या रुग्णांनी खसखस मिश्रित दूध रोज सेवन करायला हवं. याने लवकर आराम मिळतो. 

9) डिप्रेशनचा त्रास असणाऱ्यांनीही खसखस मिश्रित दूध प्यायला हवं. 

10) शरीरात रक्ताची कमतरता असेल तर खसखस मिश्रित दूध घ्या. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य