शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

HEALTH : ​औषधोपचारानेही डोकदुखी बरी होत नाही? तर असू शकतात हे गंभीर आजार !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2017 7:28 AM

जर आपणास नेहमी डोकदुखीची समस्या सतावत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, हे गंभीर आजार असू शकतात, जाणून घ्या कोणते असू शकतात ते आजार..

-Ravindra Moreडोकदुखीची समस्या तशी सामान्य आहे, मात्र बऱ्याचदा ही हानिकारकही ठरू शकते. जर आपणास नेहमी डोकदुखीची समस्या सतावत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे ब्रेन ट्यूमर किंवा मायग्रेनचेही लक्षणे असू शकतात. यासाठी आपणास या लक्षणांविषयी जाणून घेणे खूपच आवश्यक आहे. * जर आपण आपल्या शरीराचे बॅलेन्स करु शकत नसाल तर आपणास सावध व्हायला हवे. अशावेळी आपणास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे कारण हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण आहे. मुख्यत: ट्यूमर शरीराच्या पेशींना प्रभावित करतो ज्याने व्यक्ती चालताना तोल सांभाळू शकत नाही. सोबतच स्मृतिभ्रंश होणे, झटके येणे हेदेखील ब्रेन ट्यूमरचे लक्षणे आहेत. * जर डोकेदुखी थांबतच नसेल तर मायग्रेनदेखील असू शकते. यात आपल्या डोक्याचा अर्धाभाग दुखत असतो आणि मळमळ होणे तसेच प्रकाश आणि गोंधळाने आपणास त्रास होणे आदी लक्षणे जाणवतात. * डोळ्यांच्या चारही बाजूने किंवा डोळ्यांच्या वरच्या बाजूला खूप तिव्रतेने दुखत असेल तर याला सामान्य दुखणे समजू नका. हे क्लसटर डोकेदुखीचे लक्षण आहे. बहुतांश लोकांना या समस्येने ग्रासले आहे मात्र याचे परिणाम भयंकर असतात. यात बऱ्याचदा डोळे लाल होणे, डोळ्यातून, नाकातून पाणी गळणे आदी समस्या उद्भवतात.* जर डोक्याच्या चारही बाजून दबावासारखे वाटत असेल आणि हे दुखणे एका आठवड्यापर्यंत असेल ही समस्या ताणतणावाने होऊ शकते. चिंता आणि तणाव या समस्येचे मुख्य कारण आहे. याशिवाय चेहऱ्याच्या मांसपेशींमध्ये समस्या असल्यानेही ही समस्या उद्भवते. * जेव्हा डोके, नाक आणि चीकबोन्समध्ये सातत्याने दुखण्यासारखे वाटत असेल तर हे सायनस डोकेदुखीचे लक्षण आहे. यामुळे ताप येतो आणि चेहरा सूजतो. * बऱ्याचदा लोकांना नेहमी थकवा, शरीराच्या एखाद्या भागात नेहमी दुखणे आदी समस्या असतात, ज्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. यासाठी ते पेनकिलर घेऊन झोपून जातात, मात्र हे लक्षण कित्येकदा हानिकारक ठरू शकते.