शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
2
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
3
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
4
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
5
Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या
6
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
8
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
9
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
10
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
11
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
12
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
13
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
14
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
15
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
16
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
17
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
18
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
19
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
20
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले

HEALTH : ​उष्माघात टाळण्यासाठी ‘या’ सवयी पाळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 11:58 AM

वेळीच लक्ष दिले नाही नाही ऊन लागणे, उष्माघात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी खाण्या-पिण्याच्या काही सवयींचे पालन करणे फायदेशीर ठरेल.

-Ravindra Moreउन्हाचा तडाखा वाढतच असून आरोग्याकडे लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. जर वेळीच लक्ष दिले नाही नाही ऊन लागणे, उष्माघात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी खाण्या-पिण्याच्या काही सवयींचे पालन करणे फायदेशीर ठरेल. * कोणत्या सवयींचे पालन कराल?* सकाळी पाणी पिणेसकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीर डिटॉक्स होईल शिवाय पचनही चांगले होते. दिवसभरातही भरपूर पाणी पिल्यास उन्हाचा त्रास जाणवणार नाही. * व्यायाम करणे सकाळी व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होते. * नाश्ता करणेसकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. दिवसाची सुरूवात पौष्टिक नाश्त्याने केल्यास संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण जाईल. * गोड खाणे टाळाजास्त गोड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. गोड पदार्थ कमी प्रमाणात खा. * बाहेरील शीतपेय टाळाउन्हाचा दाह कमी करण्यासाठी बाजारातील शीतपेयांऐवजी घरगुती सरबत, पन्हे प्या. यामुळे शरीर थंड राहील. * फळे व भाज्यांचा वापर करा फळे व भाज्या खाल्ल्याने पोट साफ होऊन पचन सुधारते. उन्हाळ्यात टरबूज, लिंबू, कैरी अशा फळांमुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. * पुरेशी झोप घ्या रोज सहा ते आठ तासांची पुरेशी झोप घेतल्याने दिवसभर फ्रे श वाटते शिवाय झोप बरोबर झाली तरच काम करण्याचा उत्साह वाढतो. ALSO READ : HEALTH : उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी !