शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

​HEALTH : उन्हाळ्यात लिंबूचे सेवन आरोग्यदायी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 12:47 PM

‘क’ जीवनसत्वाचा खजिना असलेले लिंबू हे फळ त्वचेला आतून पोषण देऊन तुमच्या चेहऱ्यावर तेज आणते.

-Ravindra Moreउन्हाळ्याची चाहूल लागली असून शरीराला गारवा मिळण्यासाठी बहुतांश लोकं शीत पेयांकडे धाव घेतात. यासाठी रस्त्यावर सगळीकडे पन्हे व लिंबूपाणी विकणाऱ्याची गर्दी दिसत असते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात लिंबूचे सेवन आरोग्यदायी असल्याने रोज लिंबूपाणी घेऊ शकता. यामुळे तृप्त झाल्यासारखे वाटते. शिवाय ‘क’ जीवनसत्वाचा खजिना असलेले लिंबू हे फळ त्वचेला आतून पोषण देऊन तुमच्या चेहऱ्यावर तेज आणते. लिंबूपाणी पिण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. या व्यतिरिक्त लिंबाचे अनेक फायदे असून त्याबाबत जाणून घेऊया.वजन कमी होण्यास मदतकोमट पाण्यात लिंबाचा रस व मध मिसळून पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. अँटीबायोटिक गुण लिंबामुळे मलेरिया, कॉलरा, डिप्थेरिया, टायफॉईड व इतर जीवघेणे आजार निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अंतर्गत रक्तस्राव थांबतोलिंबामध्ये अँटिसेप्टिक गुण असल्याने त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव थांबतो. नाकातून रक्त येत असल्यास कापसाच्या बोळ्यावर लिंबाचा रस घेऊन नाकात ठेवा. यामुळे नाकातून रक्त येणे थांबते.दात दुखणे थांबतेदात दुखत असलेल्या ठिकाणी ताज्या लिंबाचा रस लावल्याने दुखणे थांबते. हिरड्यांवर लिंबाच्या रसाने मसाज केल्याने हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव थांबतो. केसांच्या समस्या दूर होतातकेसांसाठी लिंबू किती गुणकारी आहे हे आपणास माहित आहे. कोंडा, केस गळणे व इतर समस्यांसाठी केसांच्या मुळाशी लिंबाचा रस लावतात. लिंबामुळे केस चमकदार बनतात.