शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
4
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
5
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
6
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
7
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
8
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
9
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
10
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
11
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
12
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
13
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
14
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
15
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
16
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
17
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
18
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
19
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
20
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक

HEALTH : ​घरगुती उपायाने सोडा 'धुम्रपान', फक्त ५ मिनिटात दिसेल परिणाम !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2017 7:21 AM

आपणही खिशात 'कॅन्सर' बाळगताय का? चला मिटवा हि सवय अगदी सोप्या उपायांनी...!

-Ravindra Moreसिगारेटचे पाकिट आणि चित्रपटात दाखविण्यात आलेली जाहीरात, ‘धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे..’ हे पाहून आपणास वाटत असेल की, आपण धुम्रपानास कायमचे सोडायचे. मात्र खरच आपण तसे करु शकतो का? आजपर्यंत आपण धुम्रपान सोडण्याचा बऱ्याचदा विचार केला असेल, मात्र हा विचार काही दिवसानंतर तुमच्या मनातून गायब होतो. यासाठी आज आम्ही आपणास आयुर्वेदिक पद्धतीने धुम्रपान कसे सोडावे याविषयी काही टिप्स देत आहोत. या टिप्स फॉलो केल्यास याचा परिणाम केवळ पाच मिनिटात दिसू लागेल. * अद्रक अद्रकाचे लहान-लहान तुकडे करुन त्यात थोडे काळे मीठ आणि थोडा लिंबूचा रस मिक्स करुन मिश्रण तयार करा. हे मिश्रण काही वेळ उन्हात ठेऊन कोरडे करा. कोरडे झालेले हे मिश्रण आपल्या खिशात नेहमी ठेवा. जेव्हा सिगारेटची आठवण येईल तेव्हा हे मिश्रण थोड्या प्रमाणात तोंडात ठेवा. अद्रकातील सल्फर सिगारेट किंवा अन्य मादक पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवते. हा उपाय केल्यास याचा परिणाम आपणास फक्त पाच मिनिटात दिसेल.* आवळाअद्रक प्रमाणेच आवळादेखील धुम्रपानाच्या सवयीला दूर ठेवण्यास मदत करतो. यासाठी आवळ्यांच्या तुकड्यांना मीठाच्या पाण्यात मिक्स करु न उन्हात कोरडे करा. धुम्रपानाची इच्छा जाणवल्यास हे तुकडे तोंडात घेऊन चघडा. यातील विटॅमिन ‘सी’ मुळे निकोटीन घेण्याची इच्छा मरते.  * लाल मिरचीलाल मिरचीमध्ये कॅप्साइसिनशिवाय विटॅमिन ‘सी’देखील असते, जे श्वसन प्रणालीला सुदृढ आणि धुम्रपानाच्या इच्छेला कमी करते. लाल मिरचीचा वापर मसाल्याबरोबरच १ ग्लास पाण्यात चिमुटभर मिक्स करून घेऊ शकता. याचा परिणाम नक्की जाणवेल. * मधधुम्रपानच नव्हे तर कोणत्याही प्रकारची नशा दूर करण्यासाठी मध खूपच उपयुक्त आहे. मधामध्ये विटॅमिन, एन्जाइम आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे धुम्रपानाची सवय कमी होण्यास मदत होते. यासाठी नेहमी शुद्ध मधाचा वापर करा. याचा परिणाम लवकर दिसू लागतो.  * जेष्ठमधआपल्या शर्टाच्या पाकिटात सिगारेटऐवजी जेष्ठमध ठेवा. जेव्हाही धुम्रपान करण्याची इच्छा जागृत होईल तेव्हा जेष्ठमधाला तोंडात टाका. यामुळे आपली धुम्रपानाची इच्छा कमी होईल आणि याने आपले पोटदेखील चांगले राहील.    Also Read : ​ALERT : आपण धुम्रपान करताय! तर आपल्यासाठी या आठ गोष्टी आहेत महत्त्वाच्या !