शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

​Health : फिट राहण्यासाठी प्रत्येक दिवशी किती कॅलरीज आवश्यक आहेत !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2017 11:08 AM

जिवंत राहण्यासाठी आपणास ऊर्जेची आवश्यकता असते. जी आपणास कॅलरीजच्या रुपात आहाराच्या माध्यमातून मिळते. वजनानुसार आणि वयानुसार किती कॅलरीजची आवश्यकता असते, हे जाणून घ्या.

आरोग्यम् धन संपदा, असे म्हटले जाते. यासाठीच बरेचजण आपण फिट राहावे, आपले आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यात सेलेब्रिटींचा विचार केला तर फिट राहणे तर त्यांना अति आवश्यक असते. रात्रंदिवस शुटिंग, धावपळ, कामाचा व्याप आदींसाठी त्यांना नेहमी तत्पर राहावे लागते. यासाठी विशेषत: प्रत्येक सेलिब्रिटी आपल्या शरीरासाठी पुरेशा प्रमाणात कॅलरीजचे सेवन करीत असतात. 

* फिट राहण्यासाठी प्रत्येक दिवशी किती कॅलरी घ्याल?आपणास दिवसभरातून किती कॅलरीज वापरायच्या आहेत, हे चार गोष्टींवर अवलंबुन आहे. १) आपले वजन, २) आपले वय३) आपली क्रियाशिलता४) आपले लिंग (महिला/पुरुष)

जिवंत राहण्यासाठी आपणास ऊर्जेची आवश्यकता असते. जी आपणास कॅलरीजच्या रुपात आहाराच्या माध्यमातून मिळते. जर आपण दिवसभर झोपून जरी राहिलो तरी शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते. यालाच आपण आधारभुत चयापचयी प्रमाण (बीएमआर) असे म्हण्तो. 

बीएमआर कॅलरीचे असे प्रमाण आहे जे मुलभूत शारीरिक कार्य जसे श्वास घेणे, पचन क्रिया आदी चालविण्यासाठी आवश्यक असते. कोणत्याही व्यक्तिला प्रत्येक दिवशी कमीत कमी एवढ्या कॅलरीज आवश्यक असतात. बीएमआर प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. मात्र पुरुषांसाठी सरासरी १६०० ते १८०० कॅलरी आणि महिलांसाठी १३०० ते १५०० कॅलरीज प्रत्येक दिवशी आवश्यक असतात. खाली दिलेल्या चार्टद्वारे आपणास समजू शकते की, आपल्या वजनानुसार आणि वयानुसार किती कॅलरीज आवश्यक आहेत.  

* महिलांसाठी 

WeightAge 18 to 35Age 36 to 55Age over 55
45 kg1760 cals1570 cals1430 cals
50 kg186016601500
55 kg195017601550
60 kg205018601600
65 kg215019601630
70 kg225020501660
75 kg –(and above)240021501720

* पुरुषांसाठी  

WeightAge 18 to 35Age 36 to 55Age over 55
60 kg248023001900
65 kg262024002000
70 kg276024802100
75 kg290025602200
80 kg305026702300
85 kg320027602400
90 kg(and above)350030002600

Also Read : ​Fitness : फिटनेससाठी सेलिब्रिटी सेवन करतात ‘हे’ विटॅमिनयुक्त पदार्थ !