शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
2
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
3
Team India Arrival LIVE: मुंबईकरांचे स्पिरीट! प्रचंड गर्दीतही अँम्ब्युलन्सला करून दिली वाट
4
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
5
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
6
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
8
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"
9
Jio आणि Airtel नंतर आता Vi चे प्लॅन महागले; जाणून घ्या नवीन किमती...
10
Victory Parade : Team India च्या विमानाला असाही 'सॅल्युट'! अनोख्या घटनेने वेधले सर्वांचे लक्ष
11
टोमॅटो पुन्हा २०० पार जाण्याची शक्यता; मुंबई, देशभरातील आत्ताचे दर काय...
12
विश्वविजेत्या टीम इंडियाला भेटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली युझवेंद्र चहलची खास विचारणा, म्हणाले, ‘’हाच का तो…’’
13
राहुल गांधींनी हाती घेतले फावडे अन् कामगारांसोबत थापीही फिरवली!
14
इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video
15
'T20 वर्ल्ड चॅम्पियन्स'च्या कुटुंबीयांना भेटले PM मोदी; BCCIकडून पंतप्रधानांना स्पेशल 'जर्सी'!
16
ब्रिटनमध्ये ऋषी सुनक दारुण पराभवाच्या छायेत? सर्व्हे आला, आज मतदानाला सुरुवात
17
“कंपन्यांकडून लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे करा, शिंदे सरकार...”: नाना पटोले
18
धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी
19
अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय
20
सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे...

HEALTH : वजन वाढविण्यासाठी ‘या’ गोष्टींचा आहारात करा समावेश !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 11:48 AM

अनेकजणांची शरीरयष्टी कृश असते. काही केल्या त्यांचे वजन वाढत नाही. याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरदेखील होतो.

अनेकजणांची शरीरयष्टी कृश असते. काही केल्या त्यांचे वजन वाढत नाही. याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरदेखील होतो. आज आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्या फॉलो केल्यास नक्की वजन वाढण्यास मदत होईल. वजन वाढविण्यासाठी आहार घेण्याचे प्रमाण वाढविले पाहिजे. दिवसातून तीन वेळा संपूर्ण जेवण व अधून-मधून काहीतरी खायला हवे. आपल्या दिवसाची सुरुवात पोटभर नाश्त्याने करा. आहार विविध प्रकारचा असायला हवा. विशेषत: दर दोन ते तीन तासांनी काहीतरी खाल्ले पाहिजे. * दूध व मेवासकाळी सुका मेवा दुधात उकळून प्या. बदाम, खजूर व अंजीर यांच्यासोबत गरम दूध पिल्याने वेगाने वजन वाढते. दररोज किसमिस खाल्ल्याने वजन वाढते. दररोज आहारात ३० ग्रॅम किसमिसचा समावेश करा. * शेंगाशाकाहारी लोकांसाठी शेंगा उत्तम पर्याय आहे. वाटीभर शेंगांमध्ये ३०० कॅलरी असतात. हा पौष्टिक आहार आहे. * केळी वजन वाढवण्यासाठी केळी अगदी उत्तम उपाय आहेत. दिवसभरात तीन केळी खा. दूध व दह्यासोबत केळी खाल्ल्यास उत्तम. रोज सकाळी बनाना मिल्क शेक घ्या. महिन्याभरात फायदा होईल. * दूध व मधमध वजन संतुलित राखते. वजन जास्त असल्यास कमी करण्याचे व कमी असल्यास वाढवण्याचे काम मध करते. दररोज नाश्त्याच्या वेळी व झोपण्यापूर्वी दुधात मध मिसळून प्या. * पीनट बटरयामध्ये असलेले मोनो अनसॅच्युरेटेड फॅट वजन वाढवण्यास मदत करतात. * खरबूजहे उन्हाळ्यात येणारे फळ आहे. यामुळे वेगाने वजन वाढून डिहायड्रेशनपासून आराम मिळतो. Also Read : ​HEALTH ALERT : ​सकाळच्या ‘या’ सहा वाईट सवयींमुळे वाढते वजन !