शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

​HEALTH : परीक्षेदरम्यान येणाऱ्या तणावापासून असे राहा दूर !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 12:29 PM

परीक्षेदरम्यानचा जास्त तणाव हा स्मृतिभ्रंमास कारणीभूत ठरु शकतो. याचा परिणाम आपल्या विचार आणि निर्णयक्षमतेवरही होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

-Ravindra Moreसध्या सर्वत्र परीक्षेचे वातावरण असून परीक्षेदरम्यान प्रत्येकाला ताण-तणाव येतोच. अधिकच्या ताण-तणावाचा परिणाम परीक्षेवर होतो आणि त्यामुळे गुणवत्ता ढासळली जाते. विशेष म्हणजे, परीक्षेदरम्यानचा जास्त तणाव हा स्मृतिभ्रंमास कारणीभूत ठरु शकतो. याचा परिणाम आपल्या विचार आणि निर्णयक्षमतेवरही होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आज आम्ही आपणास अशा काही टिप्स देत आहोत, ज्या आपणास परीक्षेदरम्यान तणावमुक्त ठेवण्यास मदत करतील.* स्रॅक्स ब्रेक परीक्षेची तयारी करताना वेळ कमी पडतो. मात्र याचा अर्थ असा नाही की, आपण अभ्यासादरम्यान ब्रेक घेऊ नये. या दरम्यान ब्रेक घेऊन त्यावेळी बादाम, के ळी आदी हेल्दी खाद्यपदार्थ खा. यामुळे आपला मेंदू तेज राहण्यास मदत होईल. * पाळीव प्राण्यासोबत खेळा तज्ज्ञांच्या मते, पाळीव प्राण्यासोबत खेळल्याने तणाव लवकर कमी होतो हे निष्पन्न झाले आहे. अभ्यासादरम्यान जर थकवा जाणवत असेल तर थोडा वेळ काढून नक्की खेळा.* काही कॉमेडी प्रोग्राम पाहाहसल्याने तणावमुक्त होण्यास मदत होते. अभ्यासादरम्यान मरगड आल्यास काही वेळ काढून कॉमेडी प्रोग्राम पाहिल्यास तणाव दूर होण्यास मदत होते. * फोन बंद ठेवाअभ्यासादरम्यान आपला फोन चारहात लांबच ठेवा. यामुळे आपला तणाव काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. कारण यादरम्यान वेळोवेळी आपल्या मित्रांचा किंवा अन्य कुणाचा कॉल किंवा संदेश आल्यास आपल्या तणावात भर पडते. यासाठी अभ्यासादरम्यान फोन बंदच ठेवावा.