शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

Health : ​परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत ५ घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2017 11:04 AM

काही घरगुती उपाय आहेत जे फॉलो केल्यास नैसर्गिक रित्या आपले वजन कमी होईल आणि आपणास परफेक्ट फिगर मिळेल.

बॉलिवूड असो की, हॉलिवूड येथील सेलिब्रिटींची फिगर ही परफेक्ट असते. त्यासाठी त्या व्यायामाबरोबरच डायटकडे आवर्जून लक्ष देतात. आपली फिगरही सेलिब्रिटींसारखी हवी असे आज प्रत्येक तरुणी किंवा महिलेस वाटते. मात्र वाढत्या वजनाने आपला लूक तर खराब दिसतो शिवाय मनाप्रमाणे आपण आवडता ड्रेसही परिधान करू शकत नाही. ही समस्या आपणासही भेडसावत असेल तर काही घरगुती उपाय आहेत जे फॉलो केल्यास नैसर्गिक रित्या आपले वजन कमी होईल आणि आपणास परफेक्ट फिगर मिळेल.  * एक ग्लास पाण्यात अद्रक आणि लिंबूच्या स्लाइस टाकून काही वेळासाठी मंद आचेवर गरम करा. त्यानंतर पाण्याला गाळून प्या. पाणी पिताना ते कोमटच हवे. असे केल्याने लठ्ठपणासोबतच ओवरइटिंगची समस्यादेखील कमी होते. * वजन कमी करण्यासाठी आणि परफेक्ट फिगरसाठी ग्रीन टीदेखील मदत करते. यासाठी नियमित ग्रीन टीचे सेवन करू शकता. * आहारात जास्त मिठाचा वापर करु नका. यामुळे वजन वाढते. * परफेक्ट फिगरसाठी आहारात तांदूळ आणि बटाट्याचा समावेश नको. जर तांदूळ खाण्याची इच्छाच असेल तर तांदूळला कुकर ऐवजी परसट भांड्यात शिजवा आणि अतिरिक्त पाणी काढून फेकून द्या.  * वजन नियंत्रणात राहावे आणि फिगर परफेक्ट असावी यासाठी कोशिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पत्ताकोबी कापून मिक्स करा. त्यानंतर कोशिंबीराचे सेवन करा. यामुळे आपले शरीर स्लिम होण्यास मदत होते. पत्ताकोबी सहज पचते, सोबतच बºयाच वेळापर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे जेवण कमी जाते आणि वजन नियंत्रणात राहते.