शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

झोपताना पायाखाली कांदा ठेवण्याचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 6:22 PM

आपल्या तळपायांमध्ये अशा अनेक पेशी असतात ज्या शरीराच्या वेगवेगळ्या पेशींसोबत जुळलेल्या असतात. हा उपाय चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

तुम्ही काही लोकांना रात्री झोपताना सॉक्समध्ये कांदा ठेवताना पाहिलं असेल. अशा लोकांना अनेकांनी वेड्यातही काढलं असेल. पण जर तुम्हीही कांदा रात्री झोपताना सॉक्समध्ये ठेवल्याचे फायदे जाणून घेतले जर चक्रावून जाल. वेगवेगळ्या शोधांमध्ये समोर आले आहे की, कांदा सॉक्समध्ये ठेवून झोपल्यास कांद्यातील पोषक तत्व त्वचेत सामावतात आणि त्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

आपल्या तळपायांमध्ये अशा अनेक पेशी असतात ज्या शरीराच्या वेगवेगळ्या पेशींसोबत जुळलेल्या असतात. हा उपाय चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पण कांदा सॉक्समध्ये ठेवताना ही काळजी घ्या की, कांद्याचे स्लाइस तुमच्या पायाच्या त्वचेला लागायला हवे. 

काय आहे वैज्ञानिक कारण?

तळपायांमधील अनेक पेशी या शरीराच्या इतर पेशींसोबत जुळलेल्या असतात. या शरीरात शक्तीशाली ऊर्जेप्रमाणे काम करतात. पण जोडे-चपलांच्या वापराने या निष्क्रिय होतात. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की, डॉक्टर अनेकदा चप्पल न घालता चालण्याचा सल्ला देतात. कांद्यामुळे त्वचेवरील कीटाणू आणि जीवाणू मरतात. त्यासोबतच कांद्यामध्ये असलेल्या फॉस्फोरिक नावाच्या अ‍ॅसिडमुळे रक्त शुद्ध होतं. एकदा वापरलेला कांदा पुन्हा चुकूनही वापरू नये. 

कांद्याचा वापर कसा कराल?

पांढरा किंवा लाल कांद्याचे स्लाइस करा. जेणेकरून ते तुमच्या तळपायांवर नीट ठेवता येतील. कांदा पायांवर ठेवून वरून सॉक्स घाला. कांद्यामुळे रक्त शुद्ध होणे, बॅक्टेरिया आणि किटाणू मारणे हे फायदे होतात. तसेच कांद्यामुळे तुमच्या रूममधील हवाही स्वच्छ होते. 

बॅक्टेरिया राहिल दूर

कांद्यामध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-व्हायरल गुण असतात. दिवसभर चालल्याने आणि मातीच्या संपर्कात आल्याने किंवा घामामुळे पायांवर मोठ्या प्रमाणात कीटाणू चिकटलेले असतात. यावर अनेकजण फार लक्ष देत नाहीत. तळपाय आपल्या शरीराचा शिरोबिंदू मानले जातात. त्यामुळे कांद्याचा सर तळपायांवर लावल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात. 

रक्त होईल शुद्ध

आजकाल आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे रक्तात अनेक अशुद्ध गोष्टी मिश्रित होतात. या कारणाने अनेक आजार आपल्याला होतात. कांद्यामध्ये फॉस्फोरिक अ‍ॅसिड असतं. जे तुमचं रक्त शुद्ध करतं. 

हवा होईल शुद्ध

रात्री रूममध्ये कांदा कापून ठेवल्यास त्याने रुममधील हवा शुद्ध होण्यास मदत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य