शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
2
११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
4
खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...
5
IND vs NZ: पंत किपिंगला आलाच नाही! ध्रुव जुरेलने घेतली जागा; 'त्या' फोटोने वाढवली चिंता
6
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
7
वडिलांकडून पैसे घेतले उधार, छोट्या खोलीत सुरू केलं काम; बहिणींनी उभी केली ३५०० कोटींची कंपनी
8
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
9
डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचे जाळे; पुण्यासह नागपूर आणि दिल्लीतही हनी ट्रॅपद्वारे लुटण्याचे प्रकार उघडकीस
10
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
11
Jasprit Bumrah नंबर वन! एक विकेट घेताच नावे झाला खास विक्रम; अश्विनला टाकलं मागे
12
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
13
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
14
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
15
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
16
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
17
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
18
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
19
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?

चालाल तर चालाल! रोज फक्त ३० मिनिटे चालण्याचे मिळतील अद्भूत फायदे; राहाल स्लिम ट्रिम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 1:13 PM

आपले मेटाबॉलिज्म वाढवायचे असेल तर चालणे हा सर्वांत सोपा उपाय आहे.

Health Tips : आपले मेटाबॉलिज्म वाढवायचे असेल तर चालणे हा सर्वांत सोपा उपाय आहे. ८ किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने चालल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे केवळ १० मिनिटे चालल्यानेही शरीराला फायदा मिळतो. दररोज ६० मिनिटांपर्यंत चालल्याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात.

चालणे हा एक व्यायामाचा उत्तम प्रकार मानला जातो. ज्यामुळे शरीराला असंख्य फायदे मिळतात. त्यासाठी नियमितपणे ३०  मिनिटे पायी चालण्याचा सल्ला हेल्थ एक्सपर्ट देतात.पायी चालणे किंवा जॉगिंग केल्याने शरीर अ‍ॅक्टिव्ह राहते. शिवाय दिवसभरात कामे करताना कोणताही थकवा जाणवत नाही.  

रोजच्या चालण्यामध्ये सातत्य ठेवल्याने मानसिक स्वास्थ्य देखील सुधारते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पायी चालण्यासाठी तुम्हाला निश्चित अशी वेळ ठरवण्याची काहीच गरज पडत नाही. तुम्ही कामावर जाताना अथवा बाजारात एखादी वस्तू खरेदी आणण्याकरिता जायचे असेल तर गाडी ऐवजी चालण्याचा प्रयोग करु शकता. 

चालण्याचे फायदे- 

१) नियमितपणे १० मिनिटे चालल्याने फास्टिंग आणि पोस्ट मील ब्लड ग्लुकोजमध्ये सुधारणा होते. रात्री भोजनानंतर चालल्यास ते अधिक फायदेशीर ठरते.

२)  टाइप-२ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज किमान ५००० पावलं चालले पाहिजे.

३) दररोज २० मिनिटे जलद ३ चालल्याने मायटोकॉन्ड्रियाच्या कार्यप्रणालीत वेगाने सुधारणा होऊन रक्तदाब नियंत्रणात राहतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेहLifestyleलाइफस्टाइल