शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
3
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
4
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
5
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
6
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
7
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
8
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
9
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
10
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
11
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
12
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
13
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
14
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
15
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
16
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
17
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
18
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
19
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
20
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

रोज सकाळी उठून करा बस हे एक काम, 40 टक्के कमी होईल नसांमधील कोलेस्ट्रॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 10:55 AM

Health Tips : असं आमचं मत नाही तर अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे. हाय कोलेस्ट्रॉल आणि बद्धकोष्ठतेच्या रूग्णांसाठी तर हे फळ रामबाण आहे. 

Apple May Reduce LDL Cholesterol: सफरचंदचा आरोग्यासाठी सगळ्यात फायदेशीर फळांमध्ये समावेश होतो. यात बरेच पोषक तत्व असता, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात आणि शरीर निरोगी ठेवतात. रोज सकाळी 1 किंवा दोन सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. असं आमचं मत नाही तर अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे. हाय कोलेस्ट्रॉल आणि बद्धकोष्ठतेच्या रूग्णांसाठी तर हे फळ रामबाण आहे. 

2019 मध्ये समोर आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं की, रोज 2 सफरचंद खाल्ल्याने शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल बरंच कमी होतं. सफरचंदमुळे कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होऊन हृदय चांगलं ठेवतं. नियमितपणे सफरचंद खाल्ल्याने लोकांचा हृदयरोगांचा धोका कमी होतो. 

सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पॉलिफेनॉल्स आढळतात, जे शरीरात जाऊन आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. हे पोषक तत्व आपल्या रक्तवाहिन्या रिलॅक्स करण्यास मदत करतात आणि यात जमा झालेलं कोलेस्ट्रॉल बाहेर काढतात.

हा रिसर्च ब्रिटनची यूनिवर्सिटी ऑफ रीडिंगच्या वैज्ञानिकांनी इटलीच्या वैज्ञानिकांसोबत मिळून केला होता. हा रिसर्च अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाला होता. ही पहिली वेळ नाही की, ज्यात सफरचंद आणि कोलेस्ट्रॉलमध्ये संबंध आढळून आला. याआधीही 2011 मध्ये यूएसच्या फ्लोरिडा स्टेट यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी रिसर्च केला होता. यातून समोर आलं होतं की, रोज 2 सफरचं खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे लो डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) लेव्हल 40 टक्के कमी होऊ शकते.

महत्वाची बाब म्हणजे रोज सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. कारण यात भरपूर फायबर असतं. हे एक असं तत्व आहे जे आपलं पचन तंत्र सुधारण्यास मदत करतं आणि पोट साफ ठेवण्यास मदत करतं. बद्धकोष्ठतेच्या रूग्णांना नेहमीच सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच सफरचंद इम्यूनिटी मजबूत करण्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य