शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? शरीरावर काय परिणाम होईल; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 2:08 PM

गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यात शंका नाही.

Health tips for Drinking Warm Water : गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यात शंका नाही. चांगल्या आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक संशोधनातूनही असे सिद्ध झाले आहे की, गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील अनेक खराब तत्व बाहेर टाकण्यात येतात. पण जेव्हा कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केले जाते तेव्हा आरोग्य बिघडण्याचा धोका वाढतो. गरम पाणी पिण्याची प्रत्येकाची स्वतःची कारणे आहेत. गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत यात शंकाच नाही. पण जेव्हा कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केले जाते तेव्हा ते आरोग्यासाठी घातकदेखील ठरू शकते. त्यामुळेच जेव्हा तुम्ही जास्त गरम पाणी पिता तेव्हा त्याचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात.

अन्ननलिकेवर परिणाम होतो- 

 गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिकेवर सर्वाधिक परिणाम होतो. तोंड आणि पोट यांना जोडणारी ही अन्ननलिका आहे. गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिकेतून दाणे बाहेर पडू लागतात. याबरोबरच त्यात जळजळही सुरू होते. ही वेदना दीर्घकाळ असते.  जर तुम्ही रात्री झोपताना गरम पाणी प्यायले तर आजपासून ते करणे बंद करा. कारण झोपताना गरम पाणी पिऊन शांत झोपायला खूप त्रास होतो. तुम्हाला पुन्हा पुन्हा शौचालयात जावे लागू शकते.

किडनीच्या आरोग्याचा धोका-

जास्त गरम पाणी प्यायल्यानेदेखील किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आणि किडनीवर जास्त दबाव येतो. जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराच्या अंतर्गत अवयवांवरही वाईट परिणाम होतो. ते जळण्याची शक्यता वाढते. शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या ऊती अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्यावर फोड येण्याचा धोका असू शकतो. जास्त गरम पाणी प्यायल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊ शकते. एवढेच नाही तर गरम पाणी प्यायल्यानेही डोकेदुखी होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल