शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Juices for thyroid: थायरॉईड उपचारासाठी 'हे' ज्युसेस ठरतील रामबाण! झटपट दूर होईल त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:56 PM

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही ज्यूसचा (Juice) समावेश केल्यास ते आरोग्यासाठी चांगलं (Juice For Thyroid) ठरेल.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत पौष्टिक आहार न घेतल्यानं आणि आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यानं मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित अनेक आजार मागे लागतात. थायरॉईड (Thyroid) ही देखील अशीच एक समस्या आहे. इतर आजारांच्या तुलनेत थायरॉईड झाल्यानंतर औषधांसोबतच आहाराकडे (Diet) अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. onlymyhealth नुसार, थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही ज्यूसचा (Juice) समावेश केल्यास ते आरोग्यासाठी चांगलं (Juice For Thyroid) ठरेल.

थायरॉईड ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे, ज्यामुळं वजन झपाट्यानं वाढू लागते किंवा ते खूप कमी होऊ लागतं. अशा स्थितीत भूक तर लागतेच, पण पोटाशी संबंधित अनेक समस्याही दिसू लागतात. आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास थायरॉईडची समस्या नियंत्रित करता येते. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला अशा ज्यूसबद्दल सांगत आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही थायरॉइड नियंत्रित करू शकता.

जलकुंभी रस प्याथायरॉईडमुळं वजन वाढत असलेल्या स्थितीवर नियंत्रणासाठी जलकुंभीचा रस रामबाण उपाय ठरू शकतो. हे करण्यासाठी, दोन कप जलकुंभीची पानं आणि २ सफरचंदं चांगली धुवा. आता ज्युसर ग्राइंडरमधून रस तयार करा आणि त्यात १ चमचा लिंबाचा रस मिसळा आणि सेवन करा. यामुळं थायरॉईडची समस्या कमी होण्यास सुरुवात होईल आणि तुमचे वजनही झपाट्यानं कमी होईल.

गाजर आणि बीटाचा रस ठरेल फायदेशीरथायरॉईड नियंत्रित करण्यासाठी हे अतिशय प्रभावी ठरू शकतं. हा रस तयार करण्यासाठी, प्रत्येकी एक गाजर, बीट, अननस, सफरचंद आणि सेलरीची देठं घ्या. या सर्व गोष्टी नीट धुवून त्यांचे छोटे तुकडे करून रस तयार करा. या रसाचं नियमित सेवन केल्यास थायरॉईड नियंत्रणात राहतं. त्याचबरोबर हा रस शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करून रक्त वाढवण्यासही मदत करतो.

दुधी भोपळ्याचा रस आहे प्रभावीहिरवी भाजी असण्यासोबतच दुधी थायरॉईडवरचाही एक उपाय आहे. रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्यानं थायरॉइड नियंत्रणात राहतं. हा रस एनर्जी बूस्टर (energy booster) म्हणून काम करतो आणि शरीरातील कमजोरीही कमी होते.

दुधीचा ज्यूस बनवण्यासाठी दुधीची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा. नंतर त्यात पुदिन्याची दहा पानं टाकून ज्यूस बनवा. आता त्यात थोडेसं काळे मीठ टाकून प्या.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स