शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उच्च कोलेस्ट्रॉल आहे गंभीर, याची लक्षणं दिसतात पायवरही....कोणती? वेळीच घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 6:09 PM

तुम्हाला ही बाब जाणून आश्चर्य वाटेल की, उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे पायातही दिसू शकतात, त्यामुळे काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष (High Cholesterol Symptoms in Legs) करू नये.

वजन आणि पोटाच्या वाढत्या चरबीवरून आपण शरीरात कोलेस्ट्रॉलचा अंदाज घेतो. परंतु, वाढलेले कोलेस्ट्रॉल इतर अनेक मार्गांनी देखील शोधले जाऊ शकते. ही एक प्रकारची चरबी आहे, ज्यामध्ये यकृत त्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात तयार होणाऱ्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या निर्माण होतात. तुम्हाला ही बाब जाणून आश्चर्य वाटेल की, उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे पायातही दिसू शकतात, त्यामुळे काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष (High Cholesterol Symptoms in Legs) करू नये.

पायांमध्ये दिसणारी उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे कोणती?1. थंड पाय -झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, हिवाळ्यात पाय थंड पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु कडक उन्हाळ्यातही असे होऊ लागले तर समजून घ्या की काहीतरी मोठं बिघडलेलं आहे. असं होणं हे शरीरातील उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे.

2. पायांच्या त्वचेच्या रंगात बदल -उच्च कोलेस्ट्रॉलमुळे, पायांना रक्त पुरवठ्यावर देखील परिणाम होतो, ज्याचा प्रभाव पायांवर स्पष्टपणे दिसून येतो. रक्ताच्या कमतरतेमुळे, पायांच्या त्वचेचा आणि नखांचा रंग बदलू लागतो कारण रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि पोषक पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो.

3. पायात पेटके येणे -रात्री झोपताना अनेकांना पायात पेटके येतात, हे उच्च कोलेस्टेरॉलचे सामान्य लक्षण आहे. याचा अर्थ तुमच्या शरीराच्या खालच्या भागातील नसांना इजा होत आहे. पायाशिवाय तर्जनी, टाच किंवा पायाच्या बोटांमध्येही क्रॅम्प्स येतात, ज्याचा आपल्या झोपेवरही परिणाम होतो.

4. पाय दुखणे -जेव्हा जास्त कोलेस्ट्रॉलमुळे पायांना रक्त पुरवठ्यात अडथळा येतो आणि तेथे ऑक्सिजन योग्यरित्या पोहोचत नाही, तेव्हा पायात तीव्र वेदना होतात. पायात जडपणा आणि थकवा जाणवतो. अशा स्थितीत, सामान्य चालणं देखील अवघड होतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स