शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

पाठदुखी पाठ सोडत नाहीये? हे घरगुती उपाय तुम्हाला देतील त्वरित आराम, आजच जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 5:24 PM

कंबरदुखी बरे करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यात औषधी वनस्पतींपासून मसाजपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. घरीच काही खबरदारी घेतली तर त्यावर सहज उपचार होऊ शकतात.

आजकाल कंबरदुखीचा त्रास वाढत्या वयातच नाही तर तरुणांमध्येही दिसतो. आपल्या आयुष्यात कंबरदुखीची 84 टक्के शक्यता असते. अनेक वेळा लोक कंबरदुखीला जीवनशैलीचा भाग बनवतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. कंबरदुखीचे कारण गंभीरच आहे असे नाह. वाढत्या वयाबरोबर याचा त्रास वाढत जातो. कंबरदुखी बरे करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यात औषधी वनस्पतींपासून मसाजपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. घरीच काही खबरदारी घेतली तर त्यावर सहज उपचार होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय (Back Pain Home Remedy) सांगणार आहोत. जे वापरून तुम्हाला कंबरदुखीपासून आराम मिळेल.

वेदना कमी करण्यासाठी तेलहेल्थलाइनच्या मते, कंबरदुखी कमी करण्यासाठी अनेक मलम आणि तेल उपलब्ध आहेत. जर वेदनादायक भागावर लॅव्हेंडर इसेन्शियल ऑईलचा वापर केला तर वेदनेवर त्वरित आराम मिळू शकतो. हे तेल सहज उपलब्ध आहे. त्यामुळे याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता.

मालिश आवश्यकवेदना असलेल्या किंवा ताणलेल्या स्नायूंना हळूवारपणे मालिश करणे ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. मालिश केल्याने कंबरदुखी कमी होते. यासोबतच पाठीचे कार्यही सुधारते. मसाजसाठी तुम्ही तुमच्या आवडीचे तेल किंवा क्रीम निवडू शकता.

सॉल्ट बाथकंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सॉल्ट बाथ ही खरोखरच एक चमत्कारिक पद्धत आहे. व्यायामानंतर सॉल्ट बाथ घेता येतो. यामध्ये एप्सम सॉल्ट किंवा मॅग्नेशियम सल्फेट त्वचेद्वारे शरीराच्या स्नायूंमध्ये जाऊन काम करते. दुखण्यापासून आराम मिळविण्यासाठी किमान 20 मिनिटे सॉल्ट बाथ घ्यावा. यासाठी हलके कोमट पाणी वापरावे. यामुळे शरीरातील वेदना आणि पेटके दूर होतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स