शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

ऑफिसमध्ये बॉससमोर डुलकी काढाल तर येईल पश्चातापाची वेळ, त्याआधीच जाणून घ्या यावरचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 4:13 PM

रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही ऑफिसमध्ये डुलकी येणं किंवा डोळ्यांत झोप (Office Nap) राहणं ही चांगली गोष्ट नाही. यामुळे कामावर परिणाम होतो आणि टीम किंवा मॅनेजरवर चांगली छाप पडत नाही आणि आपली चुकीची प्रतिमा तयार होते. जाणून घेऊया ऑफिसमध्ये डुलकी येण्याची कारणे व उपाय...

सर्व प्रयत्न करूनही काही लोकांना दुपारी झोप नक्कीच लागते. ऑफिसचे वातावरणही तुमची सवय बदलू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या कामावरही परिणाम होतो. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर सर्वप्रथम झोपेच्या आजाराचे कारण समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्या आजाराची नाडी पकडली तर ते टाळण्याचे मार्गही समजतील.

रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही ऑफिसमध्ये डुलकी येणं किंवा डोळ्यांत झोप (Office Nap) राहणं ही चांगली गोष्ट नाही. यामुळे कामावर परिणाम होतो आणि टीम किंवा मॅनेजरवर चांगली छाप पडत नाही आणि आपली चुकीची प्रतिमा तयार होते. जाणून घेऊया ऑफिसमध्ये डुलकी येण्याची कारणे व उपाय...

पाण्याची कमतरताअनेक वेळा लोक कामात व्यग्र असताना पाणी पिणं विसरतात किंवा तहान न लागल्याने पुरेसे पाणी पीत नाहीत. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चिडचिड होते आणि थकवा जाणवतो. आळसामुळे निद्रानाश होतो. हे टाळण्यासाठी मधेच पाणी पिणं चांगलं राहील. तुम्ही यासाठी अलार्म देखील सेट करू शकता.

व्हिटॅमिनची कमतरताजर तुमच्या शरीरात लोह किंवा जीवनसत्त्वांची कमतरता असेल (ज्याच्या मदतीने लाल रक्तपेशी तयार होतात) तर शरीराच्या काही भागात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम विस्कळीत होते आणि त्यामुळे झोप येते. वास्तविक, या लाल रक्तपेशी फुफ्फुसाद्वारे शरीरात ऑक्सिजन पोहोचवतात, त्यांच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होऊ लागतं.

कामात कंटाळाजर तुम्हाला तुमच्या कामात आनंद मिळत नसेल आणि ऑफिसमध्ये कंटाळा येत असेल तर यामुळेही झोप येऊ शकते. त्याच वेळी, जर तुमची स्वतःच्या टीमशी चांगली बॉन्डिंग असेल तर तुम्हाला तुमचे काम देखील आवडेल. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमच्या टीम किंवा मॅनेजरशी बोलून तुमच्या कामात बदल देखील करू शकता.

रात्री पुरेशी झोप घ्याजर तुम्हाला काल रात्री नीट झोप लागली नाही किंवा काही कारणाने जास्त थकवा आला असेल तर त्याचा परिणाम ऑफिसच्या वेळेवर नक्कीच होतो. ऑफिसमध्ये फ्रेश दिसण्यासाठी रात्रीची झोप चांगली असणं आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स