शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

मासिक पाळीत संरक्षणासाठी किती महिला कापड वापरतात? सॅनिटरी नॅपकिन्सकडे अद्यापही दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:03 AM

मासिक पाळीदरम्यान योग्य संरक्षण न घेण्याचे प्रमाण अद्यापही अतिशय कमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : माणसाचा वंश चालविण्याचे महत्त्वाचे कार्य स्त्रीच्या हातून पार पाडण्याची निसर्गाची योजना असते. मासिकपाळी ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक महत्त्वाची बाब. मासिक पाळीस निसर्गाचे वरदान मानतात. मात्र या मासिक पाळीदरम्यान योग्य संरक्षण न घेण्याचे प्रमाण अद्यापही अतिशय कमी आहे. देशातील तब्बल ५० टक्के महिला मासिक पाळीच्या संरक्षणासाठी सॅनिटरी नॅपकिन्सऐवजी कापड वापरत असल्याचे समोर आले आहे.

सर्वाधिक हाल कुणाचे?श्रीमंत असलेल्या स्त्रीयांच्या तुलनेत गरीब असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळीत कापड वापरण्याचे प्रमाण तीन पट अधिक असते. म्हणजेच ७५ टक्के गरीब महिलांमध्ये तर संपत्ती अधिक  असलेल्या स्त्रियांमध्ये कापड वापरण्याचे प्रमाण २३ टक्के आहे.स्थानिक पातळीवर तयार केलेले नॅपकिन्स, सॅनिटरी नॅपकिन्स, टॅम्पन्स आणि मासिक पाळीचे कप हे संरक्षणाच्या आरोग्यदायी पद्धती मानले जातात.

भारतात १५% महिला स्थानिक पातळीवर तयार नॅपकिन्स तर, ६४% सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात.महिला अनेक पद्धती वापरतात. सॅनिटरी पॅड वापरणारी महिला अधूनमधून वा वारंवार कापड वापते.

सुरक्षित मासिक पाळीसाठी महिला अधिक सतर्क झाल्या आहेत. २०१५-१६ च्या ५८%च्या तुलनेत २०१९-२० मध्ये हे प्रमाण ७८ टक्के इतके वाढले आहे.

देशातील १५-२४ वर्षे वयोगटातील 

५०%स्त्रिया अजूनही मासिक पाळीच्या संरक्षणासाठी कापड वापरतात.

मासिक पाळीत संरक्षणासाठी कापड वापरणाऱ्या महिला सर्वाधिक कुठे?

अस्वच्छ कापडाच्या पुन्हा वापराने अनेक संसर्गचा धोका. कापडाचा वापर २०१५-१६ मधील ६२% च्या तुलनेत ५०% (२०१९-२०) पर्यंत घसरला आहे.आसाम     ६९.१%मणिपूर     ६३.९%मेघालय     ६३.२%नागालँड     ५६.७%त्रिपुरा    ५६.१%अरुणाचल      ३१.५%लक्षद्विप     २१.८%मिझोराम    ११.१% 

टॅग्स :Menstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यWomenमहिला