शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

अंगाला सतत खाज येते? जाणून घ्या फंगल इन्फेक्शन कसं होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 10:29 AM

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेक लहान मोठ्या तसेच  त्वचेच्या विकारांचा सामना करावा लागतो.

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेक लहान मोठ्या तसेच  त्वचेच्या विकारांचा सामना करावा लागतो. बदलत्या वातावरणामुळे घाम येतो. आणि त्वचेला खाज येणे. त्वचेवर लाल रंगाचे गोल चट्टे येणे. अशा समस्या उद्भवतात. त्याचे रुपांतर  फंगल इन्फेक्शन मध्ये होते. गजकर्ण हे एक प्रकारचे फंगल इन्फेक्शन आहे. सर्वसाधारपणे हे जांघ, पायांच्या बोटांमध्ये होते. उष्णता, घाम, ओलेपणा याचा परीणाम थेट आरोग्यावर होत असतो. चला तर मग जाणून घेऊया याची लक्षणं आणि उपाय.

या प्रकारचे ईन्फेक्शन झालयानंतर त्वचेवर वर्तुळाकार किंवा अंगठीप्रमाणे लालसर चट्टे उठतात. हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी पुरेशी जागा नसते. यामुळे कपडयाखाली नीट स्वच्छता राहत नाही. किंवा अंग ओलं असताना कपडे घातले जातात. यामुळे  त्वचेच्या काही  भागांवर खरूज, नायटा, गजकर्ण वाढतात.

फंगल इन्फेक्शनची लक्षणं

त्वचेला खाज येणे. 

त्वचेवर लाल रंगाचे गोल चट्टे येणे.

 त्वचेतून पांढऱ्या रंगाचा पदार्थ निघणे. भेगा पडणे. फटी पडणे.

सतत केस गळणे.  

नखं पिवळी किंवा काळे पडणे.  

 

फंगल ईन्फेक्शनपासून वाचण्यासाठी उपाय

घट्ट कपडे घालू नका.

ओले मोजे घालू नका दररोज कपडे आणि यांना उन्हात वाळवा.

नेहमी सैल आणि सुती कपडे घालणे चांगले आहे.

वेळच्यावेळी नखं कापा.

दुसऱ्यांचे कपडे घालू नका. 

दुसऱ्यांचे कपडे, कंगवा, टॉवेल वापरू नका. याचा उपचार मध्येच सोडू नका. नाहीतर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 

शक्यतो ऑफीसला जाणाऱ्या स्त्रीयांनी वेस्टन पध्दतीच्या शौचालयाचा वापर टाळावा. कारण त्या शौचालयात अवयवांशी  थेट संपर्क येत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य