शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून काढण्यासाठी सगळ्यात सोपा आणि खास उपाय, एकदा करून बघाच; Heart Attack चा टळेल धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 11:33 AM

How To Reduce Cholesterol Fast : रक्तात जेव्हा बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू लागतो. रक्तावाहिन्यांमध्ये एक चिकट पदार्थ जमा होतो ज्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही.

How To Reduce Cholesterol Fast : वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, कांदा कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, कांद्याची पाल एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जास्त फायदेशीर असते. त्यासोबतच लठ्ठ लोकांमधील हृदयरोगांचा धोका कमी करण्यासही याचा फायदा होतो.

रक्तात जेव्हा बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू लागतो. रक्तावाहिन्यांमध्ये एक चिकट पदार्थ जमा होतो ज्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. याने ऑक्सिजन आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो.जर वेळीच हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्याचे उपाय केले गेले नाही तर स्थिती फार गंभीर होऊ शकते. कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी कांद्याची पाल जास्त फायदेशीर ठरते आणि हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ही सगळ्यात चांगली पद्धत मानली जाते.

कोणता कांदा सगळ्यात फायदेशीर?

रिसर्चमधून समोर आलं आहे की, लाल कांदा हृदयासाठी फार फायदेशीर असतो. कोलेस्ट्रॉल असलेल्या रूग्णांसाठी हा कांदा फाय चांगला मानला गेलाय. हेल्दी भाज्यांचं सेवन केलं तर गुड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढतं आणि शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढून हृदय निरोगी ठेवता येतं.

कांद्याची पाल हाय कोलेस्ट्रॉल करेल दूर

लसूण, कांद्याची पाल आणि इतर कांद्याच्या वापराने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळते. कांद्याच्या पालीमध्ये ऑर्गनो-सल्फर तत्व भरपूर असतं, जे रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी ओळखलं जातं. त्यासोबतच कांद्याच्या पालीमध्ये फ्लेवोनॉयड्स असतात जे गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. रिसर्चनुसार, पालीच्या कांद्यामधील फ्लेवोनॉयड क्वेरसेटिन बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.

डायबिटीस रूग्णांसाठी कांदा फायदेशीर असतो. यात एक लो ग्लायसेमिक इंडेक्स असतं जे शुगर लेव्हल एकदम वाढवत नाही. तसेच यात फार कमी कार्ब्सही असतात. कांदा हृदयासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्या नेहमीच्या आहारात याचा समावेश करा. याने पचनक्रियाही चांगली होते. कच्चा कांदा खाल तर अधिक फायदा होऊ शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्य