शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

लगेच झोप लागण्याचा रामबाण उपाय, सैनिकही वापरतात ही ट्रिक; 2 मिनिटात येईल गाढ झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 12:16 PM

Sleep Trick : जर तुम्हालाही झोप येण्याची समस्या असेल तर आम्ही तुम्हाला आर्मी जवानांची एक ट्रिक सांगणार आहोत ज्याने तुम्हाला काही सेकंदात गाढ झोप लागेल. 

Sleep Trick : झोपणं ही एक कला आहे या गोष्टीला तुम्ही मानता का? तुम्ही म्हणाल ही तर एक क्रिया आहे जी प्रत्येक व्यक्ती रोज करते. सगळेच झोपतात. अशात आज आम्ही सांगणार आहोत की, झोपणं ही एक कला कशी आहे. जगात असे बरेच लोक आहेत जे बेडवर पडताच त्यांना झोप येते, पण काही असेही लोक आहेत ज्यांना लगेच झोप येत नाही. जर तुम्हालाही झोप येण्याची समस्या असेल तर आम्ही तुम्हाला आर्मी जवानांची एक ट्रिक सांगणार आहोत ज्याने तुम्हाला काही सेकंदात गाढ झोप लागेल. 

आर्मीच्या जवानांना एक अशी कला येते ज्याच्या मदतीने ते केवळ 2 मिनिटात गाढ झोपतात. वेबसाइट डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, 1981 मध्ये एक पुस्तक प्रकाशित झालं होतं 'रिलॅक्स अॅन्ड विन: चॅम्पियनशिप परफॉर्मेंस' (Relax and Win: Championship Performance). 

या पुस्तकाचे लेखक लॉयड बड विंटर होते. लॉयड यांनी हे पुस्तक याकारणाने लिहिलं होतं जेणेकरून मैदानात उतरलेले खेळाडू चांगलं परफॉर्मन्स करू शकतील. तसेच त्यांना आराम मिळेल. या पुस्तकात झोपण्यासाठी एक खास ट्रिक लिहिली आहे. ज्याचा अमेरिकन सेना वापर करत आहे. या ट्रिकच्या माध्यमातून ते केवळ 2 मिनिटात गाढ झोप घेतात. 

लवकर झोपण्याचा फॉर्मुला

ही ट्रिक एकदम साधी आहे आणि तुम्हाला ही फॉलो करण्यात अजिबात अडचण होणार नाही. ट्रिकची पहिली स्टेप ही आहे की, शरीर रिलॅक्स करणं. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला झोप येणार नाही. त्यानंतर चेहऱ्याच्या मसल्स रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा. जबडा, जीभ, डोळे पूर्णपणे रिलॅक्स करा. काहीच हालचाल करू नका.

2 मिनिटात येईल झोप

यानंतर दोन्ही हात शरीराच्या समांतर ठेवा आणि खांदे लूज सोडा. याने तुमच्या शरीराचा सगळा तणाव दूर होईल. या सगळ्या प्रक्रियेत श्वासांची महत्वाची भूमिका आहे. श्वास घेताना आणि सोडताना छाती, हात-पाय सैल सोडा. एका पॉइंटला तुमच्या लक्षात येईल की, तुमचं शरीर रिलॅक्स झालं आहे. जेव्हा तुम्हाला हे जाणवेल तेव्हा 10 सेकंदापर्यंत एका अशा दृष्याबाबत विचार करता ज्याने तुम्हाला चांगलं वाटेल. 

हे दृश्य तुमच्या जीवनात घडलेली एखादी घटना असू शकते. जर काही सुचत नसेल तर समुद्र किंवा तलावाच्या किनारी झोपले आहात असं इमॅजिन करा. तरीही तुमचं मन भटकत असेल तर सतत मनात बोलत रहा की, Don’t Think (विचार नको). तुमच्या लक्षात येईल की, तुम्हाला झोप येत आहे. ही प्रक्रिया तुम्ही सहा महिने करत रहाल तर तुम्हाला 2 मिनिटात झोप येईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य