पती-पत्नीने घेतले विष
By admin | Published: November 02, 2015 12:04 AM
जळगाव : बोदवड तालुक्यातील कुर्हाडदे येथील दीपक कृष्णा तांदळे (२५) आणि त्यांची पत्नी गीता दीपक तांदळे यांनी विष प्राशन केले. त्यांच्यात काही वाद झाल्याने दोघांंनी विष घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अनिल भिमराव पाटील (३५, रा. कुसुंबा, ता. जळगाव), वंदनाबाई राजेंद्र नेमाडे (४५, रा. चिनावल, ता. रावेर) यांनीही विष प्राशन केले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.