शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
2
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
3
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
4
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
5
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
6
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
7
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
8
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
9
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
10
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
11
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
12
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
13
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
14
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
15
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
16
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
17
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
20
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा

हे मसाले तब्येतीने खाल, तर स्वत:ची तब्येत बिघडवाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:07 PM

प्राधिकरणाच्या तपासणीत ४७४ नमुने नापास

नवी दिल्ली : देशात विकले जाणारे १२ टक्के मसाले गुणवत्ता व सुरक्षा मानकांची पूर्तता करीत नसल्याचे भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) केलेल्या तपासणीत आढळून आले आहे.

प्राधिकरणाने देशातील ४,०५४ नमुन्यांची तपासणी केली, त्यातील ४७४ नमुने खाण्यायोग्य नसल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या माहितीनुसार, गुणवत्ता व सुरक्षा मानकावर नापास झालेल्या मसाल्यांच्या कंपन्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे.

देशातील आघाडीच्या मसाले उत्पादक कंपन्या एमडीएच आणि एव्हरेस्ट यांनी आपले मसाले सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. 

बंदीनंतर तपासणीचे आदेशमे ते जुलै २०२४ या कालावधीत प्राधिकरणाने मसाल्यांची तपासणी केली. माहिती अधिकाराच्या एका अर्जावर सरकारने या तपासणीतील निष्कर्षाची माहिती दिली. एप्रिल-मे २०२४ मध्ये सिंगापूर आणि हाँगकाँग येथे भारतीय मसाल्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सरकारने मसाल्यांच्या तपासणीचे आदेश दिले होते.

टॅग्स :Healthआरोग्य