शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

कपड्यांना ठेवा फ्रेश !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2017 12:17 PM

दिवसभर धावपळ करून आपल्या शरीराच्या घामाचा वास कपड्यांना येत असतो. यामुळे आपले इंप्रेशन बॅडही पडते. आपला दिवस चांगला जाण्यासाठी आपले कपडेही फे्रश असणे आवश्यक आहे. यासाठी खाली काही टिप्स दिल्या असून, त्याद्वारे कपडे फ्रेश राहण्यास मदत होईल.

दिवसभर धावपळ करून आपल्या शरीराच्या घामाचा वास कपड्यांना येत असतो. यामुळे आपले इंप्रेशन बॅडही पडते. आपला दिवस चांगला जाण्यासाठी आपले कपडेही फे्रश असणे आवश्यक आहे. यासाठी खाली काही टिप्स दिल्या असून, त्याद्वारे कपडे फ्रेश राहण्यास मदत होईल. * ज्या ठिकाणी आपण कपडे ठेवतो ती जागा स्वच्छ व चांगली असावी, कारण खराब ठिकाणी कपडे ठेवल्याने कपड्यांना खराब वास येतो. कपडे ठेवण्यापूर्वी आपले कपाट स्वच्छ केल्यास कपड्यांना खराब वास  येत नाही.  * कपडे ओलसर असतील तर ते कपाटात ठेवू नका. त्यांना हॅँगरवर लटकवा तसेच दोन ओले कपडे जवळजवळ लटकवू नका. * कपाटात कपडे ठेवताना त्याठिकाणी सुंगधी साबणही ठेवा. शिवाय कपाटात रुम फ्रेशनर वापरल्यास कपड्यांना खराब वास येणार नाही. * आपल्या कपड्यांना रोजच धुवा, कारण एक दिवसही वापरले तरी शरीराचा घाम त्यांना  लागतोच. फक्त जीन्स शक्यतो रोज धुवूू नका. याने ती खराब होऊ शकते. * कपडे धुण्याचे सुगंधी साबण किंवा पावडर वापरा. याने कपडे फ्रेशही राहतील. * कपाट नेहमी बंद असल्याने त्यात कोंदट वास येतो. म्हणून दिवसातून काही वेळ कपाटाला उघडे ठेवून हवा खेळती राहू द्या.