शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सगळे उपाय करून झाले असतील तर 'या' आयुर्वेदिक उपायाने पोटावरील चरबी करा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 1:29 PM

How to reduce belly fat : शरीराचं काही पाउंड्स वजन कमी करणं वेगळं आणि फक्त पोटावरील चरबी कमी करणं वेगळी गोष्ट आहे. यावर जगप्रसिद्ध लेखक बॉब ल्यूथर यांनी नुकताच एक लेख लिहिलाय.

How to reduce belly fat : अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, शरीराचं वजन बरंच कमी झालेलं असतं पण समोर आलेलं पोट काही केल्या कमी होत नाही. म्हणजे पोटावरील चरबी कमी होत नाही. कारणही तसंच आहे. म्हणजे शरीराचं काही पाउंड्स वजन कमी करणं वेगळं आणि फक्त पोटावरील चरबी कमी करणं वेगळी गोष्ट आहे. यावर जगप्रसिद्ध लेखक बॉब ल्यूथर यांनी एक लेख लिहिलाय.

बॉब यांच्यानुसार, बॉडी वेटच्या तुलनेत पोटावरील चरबी कमी वेगाने घटण्याचं कारण म्हणजे शरीराच्या इतर भागात जमा झालेली चरबी दूर करणं बॉडी मेकॅनिजमसाठी वेगळी बाब असते आणि पोटावरील चरबी कमी करणे वेगळी. तुम्ही सुद्धा पोटावरील चरबी दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले असतील. आणि हे उपाय करून तुम्ही थकले असाल तर तुम्ही आयुर्वेदाचा मार्ग निवडायला पाहिजे. हा मार्ग सोपा आणि फायदेशीर आहे. याने तुम्हाला पोटावरील चरबी दूर करता येते.

कारण पोटावरील चरबी वाढण्याचं मुख्य कारणे म्हणजे आळशी लाइफस्टाईल, जास्त झोपेणे, शारीरिक हालचाल कमी करणे, योग्य आाहार न घेणे हे आहेत. या कारणांनी पोटावर चरबी जमा होते. जी नंतर कमी करण्यासाठी फार जास्त मेहनत घ्यावी लागते. अनेक रिसर्च आणि अनुभवाच्या आधारावर बॉब सांगतात की, ही चरबी आयुर्वेदिक पद्धतीने खाण्या-पिण्याची योग्य सवय लावून कमी केली जाऊ शकते.

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेल्या खाण्या-पिण्याच्या नियमांना फॉलो केलं पाहिजे. याने मेटाबॉलिज्म आणि डायजेशन चांगलं होतं. आहारातील काही हर्ब्स शरीरातील जमा चरबी घटवण्यास मदत करतात. आयुर्वेदात डाएटसोबतच वर्कआउट आणि वॉकने तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य