शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

रात्री-अपरात्री तुम्हालाही भूक लागते? 'या' दोन धोकादायक आजारांचे असतात संकेत! वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 4:33 PM

आजारांपासून दूर राहण्यासाठी योग्य वेळी आहार घेणे आवश्यक आहे असं डॉक्टर उगीच सांगत नाहीत. अनेकदा आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे आपली खाण्याची वेळ बदलते, त्यामुळे आपण आजारांना आमंत्रण देत असतो.

आजारांपासून दूर राहण्यासाठी योग्य वेळी आहार घेणे आवश्यक आहे असं डॉक्टर उगीच सांगत नाहीत. अनेकदा आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे आपली खाण्याची वेळ बदलते, त्यामुळे आपण आजारांना आमंत्रण देत असतो. दुसरीकडे, जर तुम्हाला रात्री उशिरा झोपेतून जाग येऊन भूक लागत असेल तर ते आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकते. अनेकवेळा तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल की काही लोकांना रात्री अचानक भूक लागते किंवा काहीतरी खावसं वाटतं. याला लेट नाईट क्रेव्हिंग असे म्हणतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसा भूक लागणे चांगले मानले जाते, परंतु जर तुम्हाला रात्री उशिराही भूक लागत असेल तर हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. रात्री उशिरा जेवणामुळे तुम्हाला अस्वस्थ आहाराच्या सवयी लावू शकते. या सवयीमुळे तुम्हाला मधुमेह होण्याचा धोकाही असतो.

मधुमेहाचे लक्षणदिल्लीचे एमडी मेडिसिन कन्सल्टंट डॉ. कमलजीत कैंथ सांगतात की, जर तुम्हाला रात्री उशिरा जेवण्याची वारंवार इच्छा होत असेल तर तुम्हाला मधुमेहाचा धोका जास्त असतो. रात्री उशिरा पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होणे हे मधुमेहाचे लक्षण आहे. केवळ मधुमेहच नाही तर हृदयरोग आणि लठ्ठपणाचाही धोका असल्याचेही डॉक्टर सांगतात.

रात्री उशिरा जेवल्याने मधुमेह का होतो?याचे कारण असे की जे पदार्थ रात्रीच्या वेळी तृष्णा निर्माण करतात त्यामध्ये कॅलरी आणि साखर तसेच चरबीचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने आपले वजन वाढू शकते आणि आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवू शकतात. हेल्थलाइन डॉट कॉमच्या अहवालात, हृदयविकाराच्या जोखमीव्यतिरिक्त, रात्री उशिरा भूक लागणे हे टाईप 2 मधुमेहाच्या वाढीव जोखमीशी संबंधीत आहे. 

चयापचय बिघडतेरात्री उशिरा जेवल्याने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म बिघडते. रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे तुम्हाला जेवण वगळण्याची सवय लागते. रात्री उशिरा स्नॅक्स खाल्ल्याने ग्लुकोज आणि इन्सुलिनची पातळी वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेह