शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

OMG : ​‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी चक्क सापाचा वापर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2017 10:09 AM

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे असे आढळुन आले की, या सापाचा उपयोग सेक्स पॉवर वाढविणाऱ्या औषधासाठी केला जातो.

नेपाळ सिमेवर नुकताच सिमा सुरक्षा बल (एसएसबी)ने एका सर्प तस्कराला मांडूळ (दुतोंड़ी) सर्पासोबत पकडले. विशेष म्हणजे त्याच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे असे आढळुन आले की, या सापाचा उपयोग सेक्स पॉवर वाढविणाऱ्या औषधासाठी केला जातो. या सापाची किंमत सुमारे १० लाख तर आंतरराष्ट्रीय बाजारात २ करोड रुपयांपर्यंत आहे. एक किलो वजनाचा हा सर्प एक करोडमध्ये विकला जातो. या सर्पाचा उपयोग सेक्स पॉवर वाढविणारे औषध बनविण्यासाठी तसेच तंत्र-मंत्राच्या नावाने इंडोनेशिया, चीन आणि अरब देशामध्ये केला जातो. त्यामुळे या देशात मोठ्या प्रमाणात अशा सर्पांना मागणी असते. या कारणाने सर्पाच्या या जातीच्या अस्तित्वाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.  सर्पतज्ज्ञांच्या मते, फक्त अंधश्रद्धेपोटी या सर्पाची तस्करी केली जात असून कोणीही या सर्पाचा वापर तंत्र-मंत्रासाठी करू नये, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो.