शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

केवळ १५ मिनिटं जॉगिंंग केल्याने डिप्रेशनमधून सहज होईल सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 2:33 AM

मॅसॅच्युएट्स जनरल हॉस्पिटलने केलेल्या संशोधनातून आढळून आलं आहे की, केवळ १५ मिनिटं जॉगिंग केल्यास डिप्रेशनची समस्या खूप कमी होते. जॉगिंगसाठी वेळ नसल्यास कोणता ना कोणता व्यायाम करावाच.

मॅसॅच्युएट्स जनरल हॉस्पिटलने केलेल्या संशोधनातून आढळून आलं आहे की, केवळ १५ मिनिटं जॉगिंग केल्यास डिप्रेशनची समस्या खूप कमी होते. जॉगिंगसाठी वेळ नसल्यास कोणता ना कोणता व्यायाम करावाच.तेथील मुख्य संशोधक डॉ. डेव्हिड म्हणाले की, आमच्याकडे डिप्रेशनचे रुग्ण आले की, आम्ही त्यांना औषधांखेरीच वॉक किंवा व्यायाम करण्याचा सल्ला देतो. पंधरा मिनिटं जॉगिंग केल्यानं वा इतर शारीरिक काम केल्यानं हार्ट रेट वाढतो. त्याला स्वीट स्पॉट म्हणतात. व्यायामाआधी हार्ट रेट ६0 असेल, तर नंतर तो ९0 असणं आवश्यक आहे.डिप्रेशनबाबतच्या संशोधनात सहा लाखांहून अधिक जणांना सहभागी करण्यात आलं होतं. त्यापैकी अनेकांना एक्सेलेरोमीटर दिला होता. त्यापैकी बऱ्याच जणांनी व्यायामानंतर स्वत:हून सांगितलं की, त्यांचे डिप्रेशन कमी होत आहे. ज्यांनी व्यायाम केला नाही, त्यांचे डिप्रेशन कायम होतं. हा आजार अजिबात अनुवंशिक नाही. आरोग्याची योग्य काळजी घेतली आणि जॉगिंग वा शारीरिक कामं केली, तर तुमची डिप्रेशनपासून सुटका होईल.