शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

१८ ते २५ वयोगटातील तरुणांना मोफत कंडोम देणार; संसर्ग कमी करण्यासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 6:00 AM

वर्षाच्या सुरुवातीला फ्रान्सने २६ वर्षांपर्यंतच्या सर्व महिलांसाठी गर्भनिरोधक मोफत केले होते.

पॅरिस : १८ ते २५ वयोगटातील तरुणांना जानेवारी महिन्यापासून मोफत कंडोम देण्याचा निर्णय फ्रान्सने घेतला आहे. ‘नको असलेली गर्भधारणा’ आणि तरुणांमध्ये ‘लैंगिक संक्रमित संसर्ग’चा प्रसार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याबाबतची घोषणा केली.  सर्व फार्मसीमध्ये, १ जानेवारीपासून १८ ते २५ वयोगटातील लोकांसाठी कंडोम मोफत असतील. फ्रान्ससमोर लैंगिक शिक्षणाविषयी आव्हान आहे, आपण या विषयात चांगले नाही. हा निर्णय म्हणजे प्रतिबंधातील एक छोटी क्रांती असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.  

फ्रान्समधील तरुणांमध्ये लैंगिक आजार वाढू लागले आहेत. २५ वर्षांपर्यंतचे नागरिक मोठ्या संख्येने लैंगिक आजारांनी ग्रस्त आहेत. लैंगिक संक्रमित संसर्गाचा दर ३० टक्के वाढल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

आधी महिलांसाठी घेतला हाेता निर्णय या वर्षाच्या सुरुवातीला फ्रान्सने २६ वर्षांपर्यंतच्या सर्व महिलांसाठी गर्भनिरोधक मोफत केले होते. त्यापूर्वी गर्भनिरोधक १८ किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या महिला आणि मुलींसाठी मोफत होते. आता १८ ते २५ वयोगटातील तरुणांसाठी कंडोम मोफत दिले जातील.

टॅग्स :Franceफ्रान्सSexual Healthलैंगिक आरोग्य