शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

रोज नाभिवर टाका तेल, फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 10:27 AM

आज आम्ही सांगणार आहोत की, नाभिमध्ये तेल टाकल्याने शरीराला काय फायदे मिळतात. 

Benefits of Oiling or massaging your body : निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरावर तेल लावणं किंवा मालिश करणं एक पारंपारिक उपाय मानला जातो. पोषणासोबतच तेल लावण्याचे इतरही अनेक फायदे मिळतात. अशात आज आम्ही सांगणार आहोत की, नाभिमध्ये तेल टाकल्याने शरीराला काय फायदे मिळतात. 

1) जास्तीत जास्त लोक शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची खूप काळजी घेतात. पण नाभिच्या स्वच्छतेवर फारचं लक्ष दिलं जात नाही. अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, नाभिमध्ये हजारो घातक बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. नाभिमध्ये तेल टाकलं तर कीटाणू आणि घाणीपासून सुटका मिळते. तसेच पोट आणि नाभिचा वेगवेगळ्या समस्यांपासून बचावही होतो.

2) जर तुम्हाला चमकदार चेहरा आणि चांगली त्वचा हवी असेल तर नाभिची मालिश करा आणि त्यावर नियमितपणे तेल लावा. नाभिवर तेल लावल्याने तुमचं रक्त शुद्ध होतं, तसेच शरीरातील विषारी पदार्थही दूर होतात. 

3) कडूलिंबाचं तेल, गुलाबाचं तेल, खोबऱ्याचं तेल किंवा लिंबू मिक्स करून नाभिवर लावू शकता. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात.

4) मोहरीच्या तेलाने वेगवेगळे फायदे होतात. मोहरीच्या तेलाचा वापर करून तुम्ही बॅक्टेरिया दूर करू शकता. हे तेल इतकं फायदेशीर असतं की, या तेलाने पुन्हा बॅक्टेरियाही येत नाही.

5) जर तुम्हाला पोटाच्या वेगवेगळ्या समस्या, पोट फुगणे किंवा मळमळ होणे अशा समस्या असेल तर नाभिमध्ये मोहरीचं तेल आणि आल्याचं मिश्रण लावल्याने या समस्या दूर होऊ शकतात. 

2012 मध्ये पीएलओएस वनमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, आपल्या एकट्या नाभिमध्ये 2, 368 प्रकारचे बॅक्टेरिया असतात. यातील अनेक म्हणजे 1,458 प्रजाती वैज्ञानिकांसाठी नव्या आहेत. इथे सगळ्यात जास्त घाम येतो. नाभि स्वच्छ करणंही सोपं नसतं. कारण आत खड्डा असतो. त्यामुळे यातून दुर्गंधी येते आणि इथे बॅक्टेरिया वाढतात.

डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, जर कधी नाभिमध्ये खाज आली, नाभि लाल झाली, वेदना होत असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर वेळीच सावध व्हा. असं काही इन्फेक्शन झालं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य