शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

खूप प्रयत्न करूनही रात्री लवकर झोप येत नाही का? 'या' उपायांनी येईल तुम्हाला गाढ झोप...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 1:16 PM

झोपेसाठी किती वेळ तळमळत राहणार? खा या पाच गोष्टी आणि झोपा शांत

झोप ही अशी एक गोष्ट आहे जी पूर्ण नाही झाली तर शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होतो.  त्यामुळे पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता पुरेशी झोप म्हणजे किती? तर ७ ते ८ तास. अनेकांच्या बाबतीत असे होते की रात्री काही केल्या झोप येत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही थकवा जाणवतो. यावर काही सोपे उपाय आहेत. खाली दिलेले पदार्थ खाल तर तुम्हाला काहीचवेळात शांत झोप लागेल.

बदामरोज ३ ते ५ बदाम झोपण्यापूर्वी खा. बघा तुम्हाला शांत झोप येते की नाही. बदामामध्ये मेलाटोनिन असते ज्यामुळे झोप येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती डाएटवर आहेत त्यांनी, बदाम नक्कीच खावेत.

गरम दूधजेवण झाल्यानंतर एका तासाने दूध प्यावे. यामुळे झोप उत्तम येते. मात्र, जर तुम्ही मसालेदार अन्न खाल्ले असेल तर दुध न पिणेच योग्य कारण यामुळे अ‍ॅसिडिटी वाढते.

डार्क चॉकलेटचॉकलेट कोणाला नाही आवडत. पण प्रत्येकाला डार्क चॉकलेट आवडतंच असं नाही. तरीही तुम्ही तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर डार्क चॉकलेट नक्की खा. डार्क चॉकलेटमुळे शरीरात सेरोटेनिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे मन शांत होते आणि अर्थातच शांत झोप लागते.

सफेद तांदळाचा भातकोकण तसेच किनारीभागातील लोकांचं तांदुळ हे मुख्य अन्न आहे. रोज झोपण्याआधी भात खाल्ल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

कॅमोमाईल चहाकॅमोमाईल चहा तुमच्या नसांना शांत करतो. खरंतर झोप येण्यास त्रास होत असेल तर हा चहा अत्यंत उत्तम उपाय आहे. रोज एखादे छान पुस्तक वाचताना कॅमोमाईल चहाचा आस्वाद घ्या. शांत झोप लागेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न