Sex Research : या वयात मिळतो ‘त्या’ मधुर क्षणांचा परमोच्च आनंद !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2017 1:07 PM
एका विषयावर अनेक चर्चा आणि मतभेद झाले आहेत. तो विषय म्हणजे, महिला कोणत्या वयात ‘त्या’ मधुर क्षणांचा परमोच्च आनंद घेऊ शकतात?
-Ravindra Moreएका विषयावर अनेक चर्चा आणि मतभेद झाले आहेत. तो विषय म्हणजे, महिला कोणत्या वयात ‘त्या’ मधुर क्षणांचा परमोच्च आनंद घेऊ शकतात? या संबंधी नुकतेच लंडनमध्ये संशोधन झाले आहे. त्यातून पुढील गोष्टी समोर आल्या आहेत. एका संशोधनानुसार असे समोर आले आहे की, ६० वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांना यौन संबंध बनविण्याची इच्छा जास्त प्रमाणात असते. या अभ्यासानुसार डॉ. क्रिस्टीन मिलरोड यांनी सांगितले की, ६० वषार्नंतर यौन संबंध बनविण्यासाठी सुरक्षा घेणे त्यांना गरजेचे वाटत नाही. पैसे दैऊन यौन संबंध बनविणाºयांमध्ये ६० ते ८४ वयाच्या लोकांचा समावेश आहे. जसेजसे वय वाढत जाते तसेतसे या लोकांची कामेच्छाही वाढत जाते. पैसे देऊन संबंध बनवितात. तसेच ते असुरक्षित संबंध बनविण्यास इच्छुक असतात.मिलरोड यांच्यानुसार, लोकांना असे वाटते की, वयोवृद्ध लोकांना प्रणयाची इच्छा होत नसेल पण ते साफ चुकीचे आहे. तरुणांच्या तुलनेत पैसे देऊन सेक्स करण्याकडे वृद्धांचा ओढा जास्त असतो.या अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, ५९.२ टक्के वृद्ध संबंध बनवितांना कंडोमचा वापर करत नाहीत. ९१ टक्के वृद्ध मुखमैथुन करताना सुरक्षेचा वापर करत नाहीत.३१.१ टक्के वृद्धांनी सांगितले, की ते आपल्या जीवनकालादरम्यान यौन संक्रमणाचे बळी पडले तर २९.२ टक्के वृद्ध म्हणतात की, त्यांच्या आवडत्या पार्टनरसोबत ते पैसे देऊन वारंवार प्रणय करतात.