शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
4
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
5
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
6
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
7
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
8
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
9
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
10
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
11
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
12
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
13
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
14
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
15
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
16
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
17
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
18
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
19
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

Sexual Health : ‘त्या’ क्षणांचा आनंद घेतााना शरीरात होतो ‘हा’ बदल !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2017 11:04 AM

या क्षणांचा आनंद घेताना शरीरात असा कोणता बदल होतो ज्यामुळे आपल्या शरीरालाही आणि मनालाही हा आनंद वारंवार घ्यावासा वाटतो.

-Ravindra Moreआयुष्यात शारीरिक आणि मानसिक सुखासाठी ‘सेक्स’ खूप महत्त्वाचा आहे. या क्षणांचा आनंद घेताना शरीरात असा कोणता बदल होतो ज्यामुळे आपल्या शरीरालाही आणि मनालाही हा आनंद वारंवार घ्यावासा वाटतो. आज आपण सेक्स करताना आपल्या शरीरात नेमके काय होते याबाबत जाणून घेऊया. * यावेळी सुरवातीच्या काळात तुमच्या शरीरात ‘सेरोटोनीन’चा स्त्राव होतो व तुम्हाला आनंदी वाटू लागते. हृद्याचे ठोके वाढतात व जननेंद्रियांना होणारा रक्तपुरवठा अधिक प्रवाहीत होतो. यामुळे पुरूषांमध्ये शिश्नाची ताठरता होते तर स्त्रियांमध्ये योनिलिंगाची ताठरता होते. ‘डोपामिन’चा शरीरातील स्त्राव वाढतो व सेक्स करण्याची अधिक इच्छा निर्माण होण्यास मदत होते.* सेक्सच्या पुढच्या टप्प्यांत तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात, तुम्ही सतत श्वास घेतात व तुमची जननेंद्रिय अधिक संवेदनशील बनतात.* आॅर्गेझम हा सेक्स दरम्यानचा अगदी परमोच्च संभोगसुखाचा काळ. या दरम्यान शरीरातील स्नायू आकुंचन पावतात व सारा सेक्शुयल ताण निघून जाण्यास मदत होते. या दरम्यान पुरूषांच्या शरीरातून वीर्य बाहेर पडते तर स्त्रियांमध्ये आॅर्गेझममुळे शारिरीक सुख मिळते.* सेक्सच्या अंतिम टप्प्यात, हृदयाचे ठोके, श्वसनाची गती पुन्हा सामान्य रूपात येते. शरीर आरामदायी होत असताना, शिश्न व योनिलिंग पुन्हा सामान्यरुपात येते. या वेळेत स्त्रियांना त्याच्या साथीदारासोबत कुशीत राहणे अधिक आवडते.