शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

SEXUAL HEALTH : ‘सेक्स हार्मोन’ इंजेक्शनने मुली कमी वयातच दिसतात आकर्षक !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2017 7:30 AM

या इंजेक्शनने मुलींच्या छातीचा आकार वाढतो. त्यांच्या कमरेत लचक वाढण्याबरोबरच चेहऱ्यावरील केस कमी होतात. यामुळे त्या कमी वयातच आकर्षक दिसायला लागतात.

-Ravindra Moreआपण तरुण आणि सुंदर दिसावे असे प्रत्येक मुलीला वाटते. यासाठी त्या खूप काही प्रयत्न करतात. मेकअप तर करतातच शिवाय सर्जरीपर्यंत मजल मारतात. मात्र आता ‘सेक्स हार्मोन’ हे असे इंजेक्शन आले आहे, ज्यामुळे मुली कमी वयातच तरुण आणि आकर्षक दिसू शकतात. कमी वयातच मुली दिसतात आकर्षक सेक्स हार्मोन इंजेक्शनचा वापर तेव्हाच केला जातो, जेव्हा १६ वर्षानंतर मुलीच्या शरीराचा विकास थांबतो. मात्र या इंजेक्शनचा जास्त वापर केल्याने साइड इफेक्टचाही धोका असतो. यासोबतच या इंजेक्शनचा वापर काही लोक चुकीचा वापरही करताना दिसत आहेत. रेड लाइट एरियात कमी वयाच्या मुलींना तरुण बनविण्यासाठी सेक्स हार्मोन इंजेक्शनचा वापर केला जात आहे. या इंजेक्शनने मुलींच्या छातीचा आकार वाढतो. त्यांच्या कमरेत लचक वाढण्याबरोबरच चेहऱ्यावरील केस कमी होतात. यामुळे त्या कमी वयातच आकर्षक दिसायला लागतात.  शरीराच्या अवयवांचा विकास करते सेक्स हार्मोन इंजेक्शन एका प्रोफेसरच्या मतानुसार, शारीरिक व्याधींना दूर करण्यासाठी सेक्स हार्मोन इंजेक्शनचा वापर डॉक्टर करतात. याचा वापर ज्या मुलींचे वय १६ वर्ष असेल त्यांच्यावरच केला जातो. ज्या मुलींमध्ये नैसर्गिकरित्या हे हार्माेन बनत नसेल आणि त्यामुळे तिच्या शरीराच्या त्या अवयवांचा विकास खुंटला असेल अशा मुलींना या इंजेक्शनाद्वारे त्यांच्या त्या अवयवांचा विकास केला जातो. सेक्स हार्माेन इंजेक्शनचे साइड इफेक्टहे इंजेक्शन जास्त प्रमाणात घेतल्याने मुलींचे शरीर कमकुवत होऊ लागते आणि हाडेदेखील ढिसुळ होऊ लागतात. पूर्ण शरीर बेडौल होते शिवाय मानसिक आजाराची मोठी समस्या उद्भवते. शिवाय अवेळी वृद्धापकाळ तसेच वांझपणादेखील येऊ शकतो.