शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

Sexual Health : ‘सेक्स सुपरबग’, एड्सपेक्षाही महाभयंकर आजार !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2017 11:38 AM

आतापर्यंत आपण एचआयव्ही-एड्सच्या बाबतीत ऐकले असेलच, मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार एड्सपेक्षाही महाभयंकर आजार ‘सेक्स सुपरबग’ आहे.

-Ravindra Moreआतापर्यंत आपण एचआयव्ही-एड्सच्या बाबतीत ऐकले असेलच, मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार एड्सपेक्षाही महाभयंकर आजार ‘सेक्स सुपरबग’ आहे. संशोधनात एक नवा प्राणघातक व्हायरस आढळून आला आहे, ज्यामुळे जगभरात एकच खळबळ माजली आहे.सुपरबगचा प्रभावसुपरबगचे बॅक्टेरिया एड्सच्या व्हायरसपेक्षा अधिक वेगाने पसरतात आणि लवकरच शरीरावर परिणाम दिसून येतात. एवढेच नव्हे तर एचआयव्हीने संक्रमित व्यक्तीचे शरीर कमकुवत होण्यास वेळ लागतो, त्यापेक्षा सुपरबगचा प्रभाव यापेक्षाही अधिक घातक होऊ  शकतात. डॉक्टर्सचे हे देखील म्हणणे आहे की, सुपरबग व्हायरसने ‘सेप्टिक शॉक’देखील होऊ शकतो, ज्याने पीडित व्यक्तीचा काही दिवसातच मृत्यु होऊ शकतो. सर्व प्रथम जापानमध्येसुरक्षित सेक्स केल्यानेच ‘सुपरबग’ व्हायरसपासून बचाव होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘सेक्स सुपरबग’ला ‘गोनोरिया’ किंवा ‘एचओ४१’ नावानेही ओळखले जाते. ‘सेक्स सुपरबग’च्या व्हायरसच्या बाबतीत सर्वप्रथम जापानमध्ये २०११ साली माहित झाले. एका सेक्स वर्करमध्ये ‘एचओ४१’चे लक्षण आढळले होते. जापानपासून पसरत हा व्हायरस हवाई, कॅलीफोर्निया आणि नॉर्वेपर्यंत पोहचला आहे.