शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

SEXUAL HEALTH : ​...म्हणून नैराश्यात करावा सेक्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2017 5:57 AM

नैराश्य, ताणतणाव आदी समस्यांनी त्रस्त असल तर का करावा सेक्स, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी...

-Ravindra Moreआज प्रत्येक  मनुष्याचे जीवन धावपळीचे व धकाकीचे झाले आहे. त्यातच कामाचा व्याप, जीवघेणी स्पर्धा, त्यामुळे जडलेले व्यसन, शारीरिक व्याधी आदी कारणांनी आलेले नैराश्य. ज्या व्यक्तींचे आयुष्य नैराश्येने ग्रासले आहे, त्यांचे जीवन जणू निरस झाल्यासारखे असते. मात्र एका संशोधनानुसार, वैवाहिक जीवन अधिक सुखी करण्यासाठी आणि आपल्यात आलेले नैराश्य दूर करण्यासाठी रोज सेक्स करणे तितकेच महत्वाचे आहे असे सांगण्यात आले आहे जीवनात अनेक चढ उतार येत असतात. काहीवेळा कठीण समस्यांमुळे आलेला दबाव किंवा एखादी भिती अशा समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर त्यावर सेक्स हा चांगाला उपाय ठरू शकतो. जरा हे विचित्र वाटते. मात्र, यामागे शास्त्रीय कारणे आहेत. त्यात असे म्हटले आहे की, आपले मानसिक  आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी आयुष्यात सेक्सचा मोठा हातभार असतो. आणि हे या अगोदर केलेल्या अभ्यासातूनही स्पष्ट झाले आहे.सेक्स करताना आपल्या शरीरात डोपामिन नावाचे द्रव तयार होते. जे नैराश्य दूर करणाऱ्या हार्मोनचा प्रतिकार करते.शिवाय सेक्सच्यावेळी तुमच्या शरीराची हालचाल ही व्यायामाप्रमाणे असते. यावेळी श्वासोश्वासचा वेग वाढतो. त्यामुळे पेशींमधील आॅक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यानंतर थकवा जाणवतो. म्हणजेच तुमच्या कॅलरीज बर्न होतात. आठवड्यातून तीन वेळा सेक्स केला तर मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. तसेच मिठी मारणे किंवा सेक्स केल्याने बीपी कमी होऊ शकतो, असा अभ्यासाअंती शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सर्दी, खोकला, ताप वरचेवर येत असेल तर सेक्स हा त्यावरील चांगला उपाय आहे. आठवड्यातून तीन वेळा सेक्स केल्यास तुम्ही अधिक तरुण दिसू शकतो. तस सेक्स केल्याने कॅलरिज बर्न झाल्याने हृदय निरोगी राहते. अटॅकचा धोका कमी राहतो.Also Read : SEXUAL HEALTH : हॅपी ‘सेक्स लाईफ’साठी अनोखे फंडे !                     SEXUAL HEALTH : संपूर्ण शारीरिक सुखासाठी खा ‘हे’ सुपरफूड !