शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
2
"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?
3
"या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा मविआचा कट, आतातरी बुद्धी यायला हवी"
4
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
5
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
6
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
7
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 
8
सुजय विखेंना धक्का?; भाजप संगमनेरमधून तिकीट नाकारण्याची शक्यता, कारणही आलं समोर!
9
"निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ"; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचा झिशान सिद्दिकींविरोधात उमेदवार ठरला! वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार
11
मालाडमध्ये रिक्षाचालकांकडून मनसे कार्यकर्त्याच्या मुलाची हत्या; राज ठाकरेंनी घरी जाऊन केलं सांत्वन
12
Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार
13
"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा
14
"आमचे सरकार आल्यास दारूबंदी हटवली जाईल", प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
15
मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक
16
Raj Thackeray: मनसेला मुंबईत यंदा नवनिर्माणाची संधी? काय सांगतं राजकीय गणित?
17
बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी
18
राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या: भाजपच्या वासुदेव काळेंनाही निष्ठेचं फळ; कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा!
19
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: राजकीय घडामोडींना आला वेग! हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार?

SEXUAL HEALTH : हॅपी ‘सेक्स लाईफ’साठी अनोखे फंडे !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2017 12:23 PM

बऱ्याचजणांचे सेक्स लाईफ डिस्टर्ब असल्याने त्याचा परिणाम जीवनाच्या आनंदावर होत असतोे. काही अनोखे फंडे देत आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्याची प्रत्येक रात्र आनंदी, उत्साही व उत्तेजित होेईल.

-Ravindra Moreयशस्वी आणि सुखी वैवाहिक आयुष्यासाठी ‘सेक्स लाईफ’ महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र बऱ्याचजणांचे सेक्स लाईफ डिस्टर्ब असल्याने त्याचा परिणाम जीवनाच्या आनंदावर होत असतोे. आजच्या सदरात आम्ही आपणास काही अनोखे फंडे देत आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्याची प्रत्येक रात्र आनंदी, उत्साही व उत्तेजित होेईल. * रोमॅँटिक डान्स करासेक्स अपील क्रिएट होण्यासाठी आपल्या पार्टनरच्या कमरेत हात घालून मस्त रोमॅँटिक डान्स करावा. डान्स येत नसेल तरी, कारण प्रेमात नाचणे जरुरीचे आहे. * नियमित व्यायाम करानियमित  व्यायाम केल्याने आपले शरीरात ताकद येते त्यामुळे सेक्स पॉवरही वाढण्यास मदत होते. व्यायामाने शरीर अधिक लवचीक होऊन कामसूत्रातील आसनं करून अधिक प्रणयानंद अनुभवू शकता. * संगीताचा आनंद घ्यासेक्स लाईफसाठी प्रत्येक प्रकारचे संगीत उपयोगी ठरते. सेक्स करतेवेळी म्युझिकचा आनंद घेतल्याने त्या आनंदात दुपटीने वाढ होते, कारण सेक्स करताना म्युझिकच्या प्रत्येक रिदमची आपल्याला साथ असते. सेक्समध्ये मूड क्रिएट करण्याचे कार्य म्युझिक करत असते. गाण्यातील मर्मभेदी शब्द आपल्या मनातील सुप्त भावना भडकवण्याचे कार्य करतात. * सेक्शुअल प्लेजरची अपेक्षा कराप्रणयात प्रणयात सेक्स अपील करणारा संवाद साधावा. या संवादात आपल्या पार्टनरकडून प्रत्येक वेळी सेक्शुअल प्लेजरची अपेक्षा करावी. या संवादाचा आपल्या सेक्स लाईफवर अनुकूल प्रभाव पडतो.* सेक्स गेम्स खेळा मस्तीने भरपूर व उत्तेजनेने ओतप्रोत भरलेले सेक्स गेम्स खेळल्याने आपल्यात उत्साह निर्माण होतो. मात्र घरातील माहोल पाहूनच आपल्या पार्टनरसोबत कॉम्प्यूटर किंवा टीव्हीवर सेक्स गेम्स खेळावे. * रोमँटिक मूव्ही बघा-आपल्या पार्टनरसोबत रोमँटिक मूव्ही बघा. जर आपल्या पार्टनरची हरकत नसेल तर आपण सेक्सी चित्रपटही बघू शकता. त्यानंतर सेक्सचा मनसोक्त आनंद तुम्ही मिळवू शकता.* सेक्सी कपडे परिधान करावे सेक्स अपील करणाऱ्या कपड्यांमुळे तुम्ही एकमेकांकडे आकर्षित व्हाल. यासाठी प्रणयक्रीडा करताना सेक्सी नाईटी किंवा नाइट सूट परिधान करावा. तो ही आपल्या पार्टनरच्या पंसतीचा असेल तर क्या बात है.* मसाजपार्टनरचे आपल्याकडे वेधून घेण्यासाठी ‘मसाज’ आवश्यक असते. सगळ्यात आधी बॅक मसाज करावी. त्यानंतर पाय व सन्सेटिव्ह भागांवर हलका मसाज करावा. यावेळी तुम्ही सुगंधीत सेक्सुअल आॅईलचाही वापर करू शकता.   * एकत्र अंघोळ कराएकत्र अंघोळी केल्याने तुमचा सेक्सुअल प्लेझर जागृत ठेवण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत अंघोळ करावी.* मोठ्याने श्वास घ्यासेक्स करण्यापूर्वी मोठ्याने श्वास घ्या. कारण मोठ्याने घेतलेल्या श्वासामुळे दोघांमध्ये उत्तेजना निर्माण होत असते. त्यामुळे प्रणयातला खरा आनंद तुम्ही उपभोगू शकाल. * पोजिशन (आसने)तुमचे सेक्स लाईफ बोअर न होण्यासाठी लग्नानंतर कामसूत्र जरूर वाचा. तसेच त्यात सांगितलेले विविध आसने करून प्रणयानंद घेण्याचा प्रयत्न करावा. दररोज वेगवेगळे आसन करावे. * काल्पनिक बनाकाल्पनिक दृश्ये अधिक उत्तेजीत करणारी ठरतात. त्यामुळे कल्पना करायला शिका. आपल्या पार्टनरसमोर प्रणयाची काल्पनिक दृश्ये उभी करा. * एकमेकांना समजून घ्यासेक्स करताना आपल्या पार्टनरला समजून घेणे फार महत्त्वाचे असते. तरच दोन शरीर, दोन मन, दोन हृदय एकत्र येत असतात. सेक्समध्ये समाधान महत्त्वाचे असते. पार्टनरची अपेक्षा जाणून घेवून तशा पध्दतीने वर्तन करण्याचा प्रयत्न करा. पार्टनरला समजून घेतल्यानंतरच तुम्हाला प्रणयानंद घेता येईल. Also Read : Relation : ​पती-पत्नीचे प्रेम निरंतर राहण्यासाठी बेडरुममध्ये ‘या’ गोष्टी आवश्यक !