शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

वजन वाढण्यामुळे या गोष्टींचाही करावा लागू शकतो सामना! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 1:22 PM

अनेकजण उपाशी राहून शरीराला नुकसान पोहोचवतात. चला जाणून घेऊया वाढलेल्या वजनामुळे कोणत्या गोष्टींता सामना करावा लागू शकतो. 

वजन वाढणे ही आजची  सर्वात मोठी समस्या आहे. वजन वाढल्याने केवळ अनेक आजारच होत नाही तर तुमच्या सुंदतेवरही वाईट प्रभाव पडतो. तसे तर वजन वाढण्याची अनेत कारणे आहेत. पण लाईफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव इत्यादी कारणांनीही वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. वजन कमी करणं हे एक आव्हानच आहे. अनेकांना शॉर्टकटने वजन कमी करायचं असतं. त्यामुळे अनेकजण चुकीचे डाएट फॉलो करतात. अनेकजण उपाशी राहून शरीराला नुकसान पोहोचवतात. चला जाणून घेऊया वाढलेल्या वजनामुळे कोणत्या गोष्टींता सामना करावा लागू शकतो. 

1) तणाव

इंटरनेशनल जर्नल ऑफ ऑबेसिटीमध्ये  प्रकाशित एका संशोधनानुसार, जाडपणा मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. जाडपणामुळे तुम्हाला तणावाचा आणि डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो. 

2) स्लीप एपनिया

जेव्हा तुम्ही वाकता तेव्हा छातीत, मानेत आणि चेहऱ्यावरील जास्तीच्या मांसामुळे तुमची श्वासनलिका दबली जातेय त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. झोपताना शरीरात योग्य प्रमाणात हवा न पोहचल्याने तुम्हाला अस्वस्थ होतं. त्यामुळे तुमची झोप उडू शकते. 

3) डायबिटीज 

मध्यम जाडेपणामुळेही टाईप 2 चा डायबिटीज होण्याचा धोका असतो. 

4) कोलेस्ट्रॉल

तुमच्या शरीरात असलेल्या अतिरीक्त फॅटमुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं. यामुळे तुम्हाला हृदयरोग आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.

5) त्वचा रोग

जाडेपणामुळे तुमच्यातील हार्सोन्सचं संतुलन बिघडू शकतं. यामुळे तुमची त्वचा प्रभावित होऊ शकते. याचकारणाने त्वचेवर काळे निशाण तयार होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य