शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
3
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
4
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
5
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
6
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
7
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
9
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
12
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
13
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
14
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
15
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
16
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
17
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
18
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
19
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
20
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."

'या' गोष्टींवरून मिळतात किडनी सिस्ट झाल्याचे संकेत, जाणून घ्या काय आहे ही समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:28 AM

Kidney Cyst Symptoms : या समस्येवर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. किडनी सिस्ट झाल्यावर शरीर वेगवेगळे संकेत देतं. चला जाणून याबाबत आणखी काही....

Kidney Cyst Symptoms : किडनी सिस्ट एक अशी समस्या आहे ज्यात किडनीवर पाण्याने किंवा ठोस पदार्थ भरलेले फोड येतात. हे फोड किडनी किंवा त्याच्या आसपास होतात. बऱ्याच लोकांना ही समस्या काय आहे याबाबत माहीत नसतं. जर जास्त काळ या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर इन्फेक्शनही होऊ शकतं. तसेच इतर अवयवही प्रभावित होऊ शकतात. अशात या समस्येवर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. किडनी सिस्ट झाल्यावर शरीर वेगवेगळे संकेत देतं. चला जाणून याबाबत आणखी काही....

किडनी सिस्टचे लक्षण

एक्सपर्ट सामान्यपणे किडनी सिस्ट अनेकदा कोणत्याही प्रकारचे संकेत देत नाही. जर त्यांना इन्फेक्शन झालं तर शरीरात काही लक्षण दिसू लागतात. मुख्यपणे किडनी सिस्ट जर फुटले किंवा मोकळे झाले तर तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. किंवा ते इतके मोठे होतात की, पोटात इतर कोशिका आणि अवयवांवर दबाव टाकतात.कंबर आणि पासोळ्यांच्या मधे वेदना

पाठीत जास्त वेदना होणे

कधी-कधी ताप येणे

पुन्हा पुन्हा लघवी लागणे

लघवीतून रक्त किंवा गर्द रंगाची लघवी

किडनी सिस्ट कुठे झालंय यावर हे अवलंबून असतं की, किडनीचं काम कसं प्रभावित होऊ शकतं. जर सिस्ट किडन्यांनातुमच्या रक्तातील अतिरिक्त तरल पदार्थ फिल्टर करण्यास रोखत असेल तर यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते.

किडनी सिस्ट होण्याची कारणे?

डॉक्टर याबाबत सांगतात की, एखाद्या किडनी सिस्ट तेव्हा होतो जेव्हा नेफ्रॉनची नलिका फुगू लागते आणि तरल पदार्थ त्यात भरू लागतात. या समस्येची नेमकं कारणं अजून स्पष्ट नाहीत. पण काही जेनेटिक कारणांमुळे किडनी सिस्ट होऊ शकतो. 

उपाय

जर एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त किडनी सिस्ट झाले असतील तर  त्या व्यक्तीने सगळ्यात आधी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला हवी. सुरूवातीच्या लक्षणांवर आधारीत डॉक्टर उपचार करू शकतात. पण गंभीर स्थिती उद्भवल्यास स्क्लेरोथेरेपीचा वापर करून किडनीमधील पाण्याने भरलेले फोट काढून टाकले जातात. किडनीत झालेल्या सिस्टचं प्रमाण जास्त असेल तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य