शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

लोकांपासून दुर राहणे, लोकांमध्ये मिसळण्यास अडचण....ही आहेत 'या' डिसऑर्डरची लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 4:11 PM

एखादी व्यक्ती सतत बोलत असेल की मला बोर वाटतंय तर मात्र ते काळजीचं कारण आहे. कारण हा एक विकारही असू शकतो. या विकाराला स्किजॉईड व्यक्तित्व विकार असे म्हणतात. हा आजार नेमका काय आहे त्याची लक्षणे काय याबद्दल आपण जाणून घेऊया.

जेव्हा एखादी व्यक्ती असं म्हणते की मला बोर होतंय तर हे सामान्य आहे. पण जर ती व्यक्ती सतत बोलत असेल की मला बोर वाटतंय तर मात्र ते काळजीचं कारण आहे. कारण हा एक विकारही असू शकतो. या विकाराला स्किजॉईड व्यक्तित्व विकार असे म्हणतात. हा आजार नेमका काय आहे त्याची लक्षणे काय याबद्दल आपण जाणून घेऊया. सायकोथेरपिस्ट डॉ. चांदनी तुंगाईत यांनी ओन्लीमाय हेल्थ या संकेतस्थळाला त्याचे उपाय सांगितले आहेत.स्किजॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डरची कारणेजी लोक इन्ट्रोवर्ट असतात ती लोकं एकांतात राहतात. त्यांना इतरांमध्ये मिसळणे आवडत नाही. अशी लोकं जेव्हा पुढे आईवडिल होतात त्यांची मुलंही तशीच होतात. जी कधी कोणामध्ये मिक्स होत नाहीत आणि इतरांशी बोलण्यास लाजतात.काही मुलांचा जन्म अकाली होतं अशी लोकं बरेचदा या आजाराची शिकार होतात.जन्मल्यानंतर कमी वजन असणं हेही या विकारासाठी कारणीभूत ठरू शकतं.सध्या कोरोनाकाळात घरातल्याघरात राहण्याने व्यक्ती एकलकोंडी होते. अशावेळी हा आजार होण्याचा धोका जास्त वाढतो.

स्किजॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणेसामाजिक उपक्रम टाळणेकोणाशीही बोलण्यात, मैत्री करण्यात रस न घेणेमोटीव्हेटेड नसणे. कोणतेही ध्येय नसणेस्वत:च्या भावना व्यक्त करण्यात अडचण येणेसतत उदासीन किंवा भावनिकदृष्ट्या थंड असणे

स्किजॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डरची उपायअशा व्यक्तींना या आजारातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ टॉक थेरपीचा उपाय करतात ज्यात त्यांना विश्वास दिला जातो आणि आचरण बदलण्यास मदत केली जातेसामाजिक कौशल्ये सुधारण्यासाठी या रुग्णांना ग्रुप थेरपी द्वारे मदत केली जाते.कोरोना संक्रमणकाळात असा आजार झाल्यास अशा व्यक्तींना फोन अथवा व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांशी बोलण्यास उद्युक्त करा. घराच्यांशी मनातील नकारात्मक भावनांबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य