शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
4
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
5
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
6
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
7
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
8
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
9
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
10
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
11
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
12
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
13
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
14
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
15
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
16
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
17
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
18
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
19
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
20
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम

स्वाइन, लेप्टोचा धोका वाढतोय, पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन

By स्नेहा मोरे | Published: September 13, 2022 8:18 PM

गणेशोत्सवाच्या विसर्जनानंतर सुरु झालेला पाऊस आजारांना निमंत्रण देत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गणेशोत्सवाच्या विसर्जनानंतर सुरु झालेला पाऊस पुन्हा एकदा आजारांना निमंत्रण देत आहेत. पालिकेच्या अहवालानुसार , १ ते ११ सप्टेंबर या काळात मुंबईत मलेरियाचे २०७ रुग्ण आढळले आहेत, तर गॅस्ट्रोच्याही १२१ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईमध्ये १ ते २८ ऑगस्ट दरम्यान मलेरियाचे ७३६ रुग्ण, लेप्टोचे ६१, डेंग्यूचे १४७, गॅस्ट्रोचे ४४४, हेपेटायसिसचे ५१, चिकनगुनियाचे ३ तर एच १ एन १ च्या १८३ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील महिन्यात म्हणजेच जुलै २०२२ मध्ये मलेरियाचे ५६३ रुग्ण, लेप्टोचे ६५, डेंग्यूचे ६१, गॅस्ट्रोचे ६७९, हेपेटायसिसचे ६५, चिकनगुनियाचे २ तर एच १ एन १ च्या १०५ रुग्णांची नोंद झाली होती.

मुंबईमध्ये स्वाईन फ्लू आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. शिकताना आणि नाक पुसण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने, पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे नाक आणि तोंड यांना हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मोठ्या प्रमाणात ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्वचा, डोळे, ओठ पडल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावे अन्यथा त्याचा मृत्यू होऊ शकतो, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.आजार - ११ सप्टेंबरपर्यंतची संख्या - १ ते ११ सप्टेंबर या कालावधीतील रूग्णमलेरिया - २०७ - २७९९ (१ मृत्यू )लेप्टो - १८ - १८१ (१ मृत्यू)डेंग्यू - ८० - ४३३गॅस्ट्रो - १२१ - ४१७३ (२ मृत्यू)हेपेटायटिस - १४ - ३८३चिकनगुनिया - २ - १२स्वाईन फ्लू - ६ - ३०४ (२ मृत्यू)

टॅग्स :Healthआरोग्यMumbaiमुंबईHealth Tipsहेल्थ टिप्स