शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

दोन्ही हात एकमेकांवर घासल्याने आरोग्याला होतात जबरदस्त फायदे, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 10:38 AM

Benefits Of Rubbing Palms: तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, यामागचं सायंटिफिक रीजन काय आहे? असं केल्याने रूग्णाला बरं वाटतं.

Benefits Of Rubbing Palms: हिवाळ्यात तुम्ही अनेकांना दोन्ही हात एकमेकांना घासताना पाहिलं असेल. हिवाळ्यात ही कॉमन बाब आहे. तसेच जर कुणाला चक्कर आली तर त्यांचेही हात किंवा पाय घासले जातात. पण तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, यामागचं सायंटिफिक रीजन काय आहे? असं केल्याने रूग्णाला बरं वाटतं. चला जाणून घेऊ हातांचे बोटे एकमेकांवर घासल्याने काय फायदे होतात.

1) ब्लड सर्कुलेशन वाढतं

जेव्हा आपण तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे तुमच्या शरीराला एनर्जी मिळते. तसेच यामुळे तुम्हाला चांगलंही वाटतं. अशात तुम्हाला दैनंदिन जीवनातील कामे करण्यातही काही समस्या येत नाही.

2) डोळ्यांना फायदा

हे क्वचितच कुणाला माहीत असेल, पण दोन्ही हात एकमेकांवर घासल्याने आपल्या डोळ्यांनाही फायदा मिळतो. हातांच्या उष्णतेमुळे डोळ्यांवर पडणारा तणावही कमी होतो. याने डोळ्यांच्या आजूबाजूला रक्तप्रवाह वाढतो. थकलेल्या डोळ्यांना याने  आराम मिळतो. यासाठी सुरूवातीला तुम्ही हाताना हळूहळू रब करा आणि नंतर स्पीड वाढवा. जेव्हा हातांमध्ये उष्णता येईल तेव्हा ते काही सेकंदासाठी डोळ्यांवर ठेवा. याने डोळ्यांना आराम मिळतो.

3) टेंशन होईल दूर

हात एकमेकांवर घासल्याने आपल्या मानसिक आरोग्यालाही फायदे मिळतात. कारण याने मेंदू शांत होतो आणि त्याला आराम मिळतो. असं केल्याने मेंदुची क्रियाही योग्य राहते. तुम्हाला याने सकारात्मक वाटू लागतं. जर तुम्ही सकाळी उठल्यावर हॅंड रबिंग कराल तर तुम्हाला तणाव मुक्त झाल्यासारखं वाटेल.

4) हिवाळ्यात फायदा

हिवाळ्यात लोकांचे हात नेहमीच थंड होतात, थंडी घालवण्यासाठी लोक हात एकमेकांवर घासतात. असं केल्याने हातांमध्ये आणि शरीरातही उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात थंड हवेमुळे बोटंही आखडली जातात. अशात हात घासल्याने मसल्स अॅक्टिव होता आणि बोटांना आराम मिळतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य