शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
4
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
5
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
6
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
7
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
8
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
9
RIL Q2 Results: मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मोठी अपडेट; नफा ५ टक्क्यांनी घसरला, पाहा संपूर्ण रिपोर्टकार्ड
10
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
11
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
12
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
13
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
14
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
15
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
16
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
17
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
18
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
19
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
20
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती

अ‍ॅसिडीटी चटकन दूर करतील घरच्या घरी मिळणाऱ्या 'या' चार गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 11:27 PM

पित्त, अपचन, अ‍ॅसिडीटी अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. पण यावर वारंवार औषधे घेणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतील.

अ‍ॅसिडीटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. याची अनेक कारणे आहेत. धावपळीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, अनहेल्दी फूड, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे अ‍ॅसिडीटी आणि अपचन होते. त्यामुळेच पित्त, अपचन, अ‍ॅसिडीटी अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. पण यावर वारंवार औषधे घेणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतील. डाएट एक्सपर्ट रंजना सिंह यांनी झी न्युज हिंदीच्या संकेतस्थळाला सांगितलेले हे घरगुती उपाय अतिशय परिणामकारक आहेत. केळंकेळे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. केळ्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. अन्नपचनासाठी त्याचा फायदा होतो. केळ्यात पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असल्याने पोटात अॅसिड तयार होत नाही.नारळ पाणीनारळाचे पाणी प्यायल्यास शरीरातील अ‍ॅसिड घटकांचे अल्कलाईनमध्ये रुपांतर होण्यास मदत होते. परिणामी अ‍ॅसिडीटीचा त्रास शमवण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असल्याने  पित्ताचा त्रास उलटण्याची शक्यता कमी होते. तसेच पोटात थंडावा निर्माण झाल्याने जळजळ कमी होण्यासही मदत होते.काकडीकाकडीमध्ये बऱ्याच प्रमाणात फायबर आणि पाण्याचं प्रमाण असतं. यामुळे पचनकार्य सुधारण्यास फार मदत होते. तसेच काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे काकडी अॅसिडीपासून तुमच्या शरीराला दूर ठेवते.कलिंगडकलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे चयापचयक्रिया सुरळीत पार पडते, जर तुम्ही कलिंगडाचे सेवन केलात तर अॅसिडिटीपासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल. कलिंगड हा असा उपाय आहे ज्यामुळे तुम्हाला फायदाच होतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स