शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

खुर्चीवर बसण्याची 'ही' साधी टेस्ट करुन पाहा, तुम्ही दिर्घायुषी आहात का? हे चटकन समजेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 5:45 PM

तुम्ही दीर्घायुषी होण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? नसतील केले तर ब्रिटीश टेलिव्हिजन निर्माते डॉ. मायकल यांनी सुचवलेली पद्धत नक्की वापरून पाहू शकता.

आपल्या सर्वांनाच माहित आहे की योग्य व हेल्दी आहार केवळ तुम्हाला निरोगीच ठेवत नाही. तर उलट यामुळे तुम्ही दीर्घायुष्यही होऊ शकता. अशा परिस्थितीत तुम्ही दीर्घायुषी होण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? नसतील केले तर ब्रिटीश टेलिव्हिजन निर्माते डॉ. मायकल यांनी सुचवलेली पद्धत नक्की वापरून पाहू शकता.

टेस्ट करण्याची पद्धत

  • सर्वप्रथम एक अशी खुर्ची घ्या ज्याला आर्म रेस्ट नसेल
  • आता या खुर्चीवर बसा
  • मग बघा एका मिनिटात तुम्ही किती वेळा उभे राहू शकता आणि बसू शकता.

१९९९ मध्ये आयोजित केलेल्या अशाच एका अभ्यासात ५० वर्षांवरील २७६० पुरुष आणि महिलांचा समावेश होता. या अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक एका मिनिटात फक्त २३ वेळा उठून परत खुर्चीवर बसू शकतात त्यांच्या तुलनेत जे लोक एका मिनिटात ३६ वेळा उठून परत खुर्चीवर बसू शकतात ते १३ वर्षे जास्त जगतात.

दीर्घायुष्य जगण्यासाठी अशी करा टेस्टडॉक्टर मॉस्ले यांनी त्यांच्या आधीच्या एका लेखात या चाचणीबद्दल सांगितले आहे, ज्यामध्ये खुर्चीवर बसून तुम्ही तुमच्या म्हातारपणाकडे योग्य मार्गाने जात आहात की नाही हे कळू शकते. याशिवाय तुम्ही किती वर्षे जगू शकता हे देखील समजू शकते. ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी एका पायावर उभं राहिल्याने तुम्ही किती निरोगी आहात हे समजतं. कदाचित आतापर्यंत तुम्ही एका पायावर उभे राहून चाचणी केली असेल. पण आज खुर्चीच्या माध्यमातून ही चाचणी करून बघूया.

इतर टेस्ट कोणत्या आहेत?१ मिनिटात खुर्चीवर बसणे आणि पुन्हा उभे राहणे याव्यतिरिक्त संशोधनात असेही दिसून आले आहे की एका पायावर उभे राहणे हे देखील सांगू शकते की तुम्ही किती निरोगी आहात आणि तुम्ही किती काळ आयुष्य जगू शकता. यामध्ये व्यक्तीला एका पायावर डोळे मिटून उभे राहावे लागते. या चाचणीतील काही सहभागींना १३ वर्षांनंतर कर्करोग किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला होता. या परीक्षेत डोळे मिटून एका पायावर उभे राहून वेळ एकदम अचूकपणे बघायचा असतो. वेळे मोजताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. तसेच तुम्ही ही चाचणी तीन वेळा करू शकता आणि त्याची सरासरी वेळ पाहून तुम्ही किती निरोगी आहात आणि तुम्ही किती काळ जगू शकता हे शोधू शकता.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर एखादी व्यक्ती या स्थितीत १० सेकंद किंवा त्याहून अधिक काळ राहू शकते, तर त्या व्यक्तीचा पुढील १३ वर्षांत मृत्यू होण्याची शक्यता कमी असते. तर जे एका पायावर दोन सेकंद किंवा त्याहून कमी वेळ सुद्धा एका पायावर उभे राहू शकत नाहीत त्यांचा मृत्यू लवकर ओढावण्याचा धोका असतो. याशिवाय डॉक्टर मॉस्ले यांनी हेही सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीसाठी कोणत्या वयानंतर एका पायावर डोळे बंद करून किती वेळ उभे राहणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. तुमचे वय ४० मध्ये असल्यास, तुमच्यासाठी १३ सेकंद उभे राहणे पुरेसे आहे. त्याचवेळी, वयाच्या ५० नंतर ८ सेकंद उभे राहणे पुरेसे असेल. तर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ४ सेकंद पुरेसे असतील. तुम्हीही ही चाचणी करून पहा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही किती वेळ उभे राहू शकलात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स