शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत, हरयाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
4
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
5
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
6
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
7
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
8
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
9
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
10
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट
11
जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
12
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
13
बाहेरुन स्पा सेंटर पण...! जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला; मुलांसह ५ मुली ताब्यात, Video Viral
14
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
15
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
16
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
17
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
18
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
19
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
20
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

​विनोद खन्नाला होता ब्लॅडर कॅन्सर, आपणासही "या" सवयी असतील तर आधीच व्हा सावध !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2017 4:53 AM

बदलत्या जीवनशैलीनुसार हा कॅन्सर कुणालाही होऊ शकतो, मात्र या कॅन्सरला काही संकेतानुसार ओळखल्यास पहिल्या स्टेजवरच सतर्क होता येते. जाणून घ्या कोणती आहेत लक्षणे..!

-Ravindra Moreबॉलिवूडचा दयावान विनोद खन्नाचे गुरुवारी निधन झाले. त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता आणि मुंबईच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन एंड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होता. विनोद खन्नाचे ज्या कारणाने निधन झाले ते म्हणजे ब्लॅडर कॅन्सर. जाणून घेऊया या कॅन्सरविषयी...ब्लॅडरच्या वॉलच्या टिश्यूजला इंफॅक्टेड होणे आणि त्याठिकाणी रक्ताच्या गाठी तयार होणे ही कॅन्सरची सुरुवात समजावी. ब्लॅडर आपल्या यूरिनरी सिस्टमचा एक भाग असतो जो किडनीकडून येणाऱ्या यूरिनला कलेक्ट करतो. यूरिन येथूनच शरीराच्या बाहेर निघते. नॅशनल इंस्टीट्यूट आॅफ हेल्थच्या अभ्यासानूसार ही समस्या ६० वर्षावरील पुरुषांमध्ये जास्त आढळते. या कॅन्सरला काही संकेतानुसार ओळखल्यास पहिल्या स्टेजवरच सतर्क होता येते. * काय आहेत या कॅन्सरची लक्षणे१) लघवीद्वारे रक्त येणेलघवीद्वारे रक्त येत असेल तर हे ब्लॅडर कॅन्सर असण्याचे लक्षण आहे. २) वजन घटणेकारण नसताना वजन घटत असेल तर समजावे की हे ब्लॅडर कॅन्सरचे लक्षण आहे. ३) कंबर दुखीसतत कंबर दुखीचा त्रास असल्यास हे ब्लॅडर कॅन्सर असण्याचे लक्षण आहे. ४) थकवा जाणवणेनेहमी थकवा जाणवणे आणि अशक्त वाटणे हेदेखील यूरिनरी ब्लॅडर कॅन्सरचे लक्षण आहे. ५) लघवीद्वारे सफेद टिश्यूज जाणेलघवीद्वारे सफेद टिश्यूज किंवा सफेद डिस्चार्ज होणे ब्लॅडर कॅन्सर होण्याचे लक्षण आहे. ६) यूरिन इन्फेक्शनवारंवार यूरिन इन्फेशनचा त्रास होणे हे ब्लॅडर कॅन्सर होण्याचे लक्षण आहे. ७) पोट दुखीनेहमी पोटाच्या खालच्या भागात दुखत असल्यास ब्लॅडर कॅन्सरचे लक्षण समजावे.८) हाडांचे दुखणेसतत हाडांचे दुखणे हेदेखील ब्लॅडर कॅन्सर होण्याचे लक्षण आहे. * कोणाला होऊ शकतो हा कॅन्सर१) ज्यांचे वर ६० वर्षापेक्षा जास्त आहे.२) ज्यांचे वजन जास्त आहे.३) जे जास्त स्मोकिंग(धुम्रपान) करतात.४) जे जास्त मद्यपान करतात.Also Read : ​पुरुषांनो! १० तासांपेक्षा जास्त झोपल्यामुळे वाढतो कॅन्सरचा धोका                    SHOCKING : ​कॅन्सरचा संबंध ‘सेक्स’शी, जाणून घ्या कसा?