शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

कोरोनाशी लढण्याासठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवेल व्हिटामीन सी; वाचा आरोग्यवर्धक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 10:04 AM

व्हिटामीन सी मुळे रोगप्रतिकाररशक्ती चांगली राहते. व्हिटामीन सी हे  फळांत आणि भाज्यांत आढळते. हे पाण्यात विरघळणारे असल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली की याचेही प्रमाण कमी होते.

संपूर्ण देश कोरोना विषाणूंच्या माहामारीशी लढत आहे. भारतात ३ लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. वाढतं संक्रमण लक्षात घेता आजारांशी लढण्यासाठी सुरक्षितता बाळगणं गरजेचं आहे. जगभरातून कोरोना विषाणूंवर करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आलं की, रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास तुम्ही आजाराला हरवू शकता.कारण रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास शरीरात विषाणूंशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार होतात.

आहारात व्हिटामीन सी युक्त पदार्थांचा समावेश करून तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. अनेक संशोधनातून दिसून आलं आहे की, व्हिटामीन सी मुळे रोगप्रतिकाररशक्ती चांगली राहते. व्हिटामीन सी हे  फळांत आणि भाज्यांत आढळते. हे पाण्यात विरघळणारे असल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली की याचेही प्रमाण कमी होते. मानवी शरीरात हे आपोआप निर्माण केले जात नाही, त्यामुळे शरीरात बाहेरून पूरक प्रमाणात घेणे आवश्यक आहे.  आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही कमतरता भरून काढू शकता. 

व्हिटामीन सी मुळे शरीरातील विषारी घटक काढून टाकता येऊ शकतात. त्यामुळे त्वचेवरही तेज येते. कारण टॉक्सिन्स बाहेर पडल्यामुळे शरीर ताजेतवाने राहते. व्हिटामीन सी मध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे  पोषक तत्व बी 12, आयरन, फोलेट,व्हिटामीन डी चं प्रमाण वाढण्यास मदत होते. शरीरातील चयापचय क्रिया, अनेक पेशींची वाढ , ऊर्जा, पचनसंस्था, मेंदूचे कार्य, हॉर्मोन आणि त्यांचे सुरळीत कार्य, पेशीचे संघटन आणि कार्य (स्नायू पेशी),  कार्य यासाठी या जीवनसत्त्वाची मदत होते. नैराश्याला प्रतिबंध होतो.

एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की वयस्कर लोकांना रोज ६५ ते ९० मिलिग्राम व्हिटामीन सी खाण्याची आवश्यकता असते. आजारी व्यक्ती,  गरोदर महिला तसंच गरोदर महिलांना रोज १२० मिलिग्राम व्हिटामीन सी ची आवश्यकता असते.

व्हिटामीन सी च्या सप्लिमेंट्सचे सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरते. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा औषधांचे सेवन करणं उत्तम ठरेल. व्हिटामीन सी च्या सप्लीमेंट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटा संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पचनक्रियेवरही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

सप्लिमेंट्सच्या सेवनापेक्षा काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही या आजारांपासून लांब राहू शकता. लिंबू, संत्रे, मोसंबी, लिंबू, द्राक्षे, कोबी, फ्लॉवर, पालक आणि सर्व फळे आणि भाज्या यात व्हिटामीन सी असते. व्हिटामीन सी च्या सेवनाने हृदयासंबंधी आजारांपासून लांब राहता येऊ शकतं. 

लठ्ठपणा ठरू शकतो कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं कारण; संसर्ग टाळण्याचा 'हा' आहे बेस्ट उपाय

फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर; नेहमी निरोगी राहण्यासाठी 'असा' घ्या आहार 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स