शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

दररोज केवळ २२ मिनिटे पायी चालणे अधिक फायद्याचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 11:57 AM

हे सर्वांनाच माहीत आहे की, निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्या गतिहीन जीवनशैलीला बाजूला सारुन तुम्हाला अॅक्टिव लाइफस्टाइल जवळ करावी लागेल.

हे सर्वांनाच माहीत आहे की, निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्या गतिहीन जीवनशैलीला बाजूला सारुन तुम्हाला अॅक्टिव लाइफस्टाइल जवळ करावी लागेल. तुमच्या लाइफस्टाइलमधील केवळ एक बदल केल्यास तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांपासून, स्ट्रोक, डायबिटीज आणि इतकेच नाही तर कॅन्सरपासून बचाव करु शकता. 

एक्सरसाइज करुन तुम्ही वजन कमी करण्यासोबतच मसल्सही बनवू शकता. हाडे आणि जॉईंट्स मजबूत करु शकता, तसेच फिजिकल हेल्थ चांगली ठेवू शकता. त्यासोबतच एक्सरसाइज केल्याने तणाव आणि डिप्रेशनमधूनही बाहेर निघण्यास मदत मिळते. 

२२ मिनिटांच्या वॉकने होतो 'हा' फायदा

अॅक्टिव लाइफस्टाइलसाठी तुम्हाला दिवसभर जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाहीये. एका नव्या शोधानुसार हा खुलासा झाला आहे की, दिवसातून केवळ २२ मिनिटांच्या वॉकींगने म्हणजे पायी चालण्यानेही तुमच्या फिटनेसमध्ये मोठा बदल बघायला मिळू शकतो. अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिन मेडिसीनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जे लोक दररोज कमीत कमी ३० मिनिटे वॉक करतात त्यांचा अवेळी मृत्यू होण्याचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. पण जे असं कसं करत नाहीत त्यांना अवेळी मृत्यू येऊ शकतो. 

परफेक्ट एक्सरसाइज वॉकींग

हा शोध पूर्ण करण्यासाठी १३ वर्ष लागलीत. शोधाचे लेखकांनी लिहिले आहे की, 'वॉकींग म्हणजेच पायी चालणे एक परफेक्ट एक्सरसाइज आहे. कारण ही एक सिंपल अॅक्शन आहे आणि पूर्णपणे फ्री आहे. तसेच इतर एक्सरसाइजपेक्षा सोपीही आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही उपकरणाची गरज पडत नाही'. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स